घरावर याल तर यापुढे सोडणार नाही; नारायण राणेंचा इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांचा आजचा जन आशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर घणाघाती टीका केली. “मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो.. असे सांगत राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. आता मुलांवर … Read more