संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी राणेंनी थेट ‘या’ नेत्याचं नाव घेतलं

nitesh rane sandeep deshpande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. स्टॅम्प आणि रॉडने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सत्ताधारी नेते आक्रमक झालं असून याचे पडसाद आज सभागृहात सुद्धा पहायला मिळालं. यावेळी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी थेट ठाकरे गटाचे नेते वरून सरदेसाई (Varun Sardesai) यांचं नाव … Read more

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या ‘या’ नेत्याची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Aditya thackeray fadanvis

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक चौकशीवरून आमनेसामने आले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. तसेच युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचीदेखील चौकशी होणार आहे. वरून सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार योगेश सागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) … Read more

वेदांतवरून राजकारण तापणार; उद्या युवासेनेची राज्यभर निषेध मोहीम

varun sardesai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध करण्यासाठी युवासेनेकडून संपूर्ण राज्यभर निषेध मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. सामील व्हा!! वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात … Read more

उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडली

uddhav thackeray devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असा मोठा दावा युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केला आहे. उस्मानाबाद येथील युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं. त्यांची लोकप्रियता वाढत होती. उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले असते … Read more

3 काय 30 पक्ष एकत्र आले तरी मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने नुकतंच मिशन 150 टार्गेट ठेवलं आहे. त्यातच शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे गट, भाजप आणि मनसे एकत्र निवडणूक लढेल अशाही चर्चा सुरु आहेत. मात्र ३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील असं म्हणत युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी … Read more

वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी; शिंदे गटाचा दणका

varun sardesai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबाला अजून एक धक्का दिला आहे. ठाकरे घराण्याचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टी नंतर ठाकरे – शिंदे वाद अजून विकोपाला जाण्याची … Read more

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ विश्वासू शिवसैनिकाकडून फडणवीसांचे अभिनंदन ; नागपूरात घडलं असं काही की…

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या शिवसेनेत बंडखोरांचे प्रमाण चांगलेच वाढत आहे. अशात शिंदे गटातील काही आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार, खासदार संपर्कात असल्याचे भाकीत केले असताना काल नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असणारे शिवसैनिक तथा युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे दिसून आले. सरदेसाईंचा फडणवीसांसोबतचा हस्तांदोलनाचा फोटो सोशल … Read more

“संजय राऊतांनी भाजपचे 105 आमदार घरी बसवले म्हणून….”; ईडी कारवाईवरून शिवसेनेचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केली. या कारवाईवरून युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “संजय राऊत यांच्या झालेली ईडीची कारवाई सुड बुद्धीतून झाली. संजय राऊत यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाही. दीड महिने विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत बोलले. त्यांच्या प्रयत्नांनी … Read more

वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी

औरंगाबाद – आज औरंगाबादेत शिवसेनेच्या निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह मराठवाड्यातील सेनेचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या मेळाव्यानंतर शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. कार्यक्रमानंतर शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी झालेली पाहायला मिळाली. यापूर्वी अनेकदा शिवसेनेचा अंतर्गत वाद समोर आला आहे. आता औरंगाबादेतही तेच झाल्याने राजकीय चर्चांना … Read more

साक्री तालुका युवासेना प्रमुख बाळासाहेब देवरे यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची घेतली भेट ; विविध विषयांवर चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | साक्री तालुका युवासेना प्रमुख बाळासाहेब देवरे यांनी सेना भवन मुंबई येथे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जवळपास अर्धातासाच्या या भेटीत सरदेसाई यांनी धुळे जिल्ह्यातील युवासेना संघटनात्मक बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले. या भेटीविषयी ‘हॅलो महाराष्ट्र’ सोबत बोलताना बाळासाहेब देवरे म्हणाले की “युवासेनेचा राज्याचा कारभार चालवणारे आमचे सचिव वरुणजी … Read more