कॉलेजच्या कॅंटीनमध्ये दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी
बंगळुरू : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हसवणारे असतात तर काही रडवणारे असतात. असाच एका कॉलेजमधील पोरींच्या हाणामारीचा व्हिडिओ (two girls fighting) व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मुलींचे शाब्दिक चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात भांडण (two girls fighting) होते. हा व्हिडिओ बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या कॅन्टीनमधील आहे. कॉलेजच्या … Read more