डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर..; वडेट्टीवारांच मोठं विधान

Vijay Vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी परभणी येथे थायलंड येथील 6 फूट उंचीच्या 50 बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत एक मोठे विधान केले आहे. यावेळी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे … Read more

…तर राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील; विजय वडेट्टीवार यांचे मोठे विधान

Vijay Vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सध्या भाजपसह महा विकास आघाडीकडून केली जात आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरणही तापले आहे. अशात कोरोनाचा प्रसार वाढू लागला असल्यामुळे राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. ” जर अशाच प्रकारे कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तर निवडणुकाही पुढे ढकलाव्या लागतील,” … Read more

विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांचा काठी अन् घोंगडे देवून सन्मान

कराड | कल्पवृक्ष शेळी पालन व मेंढी पालन उद्योग समूहास महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाऊसाहेब ढेबे (काका) यांनी धनगर समाजाचे प्रतीक असलेले काठी अन् घोंगडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कराड तालुक्यातील कापील गोळेश्वर येथील युवा … Read more

“मंत्री पद नंतरचा प्रश्न, आमच्यासाठी ओबीसी आरक्षण महत्वाचं”; फडणवीसांचा टीकेला वडेट्टीवारांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांनी मला वस्तू स्थिती सांगण्याची संधी दिली. भाजपच्या काळात महाज्योती फक्त कागदावर होती, ते … Read more

“उत्तर प्रदेशात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट”; विजय वडेट्टीवार यांचा टोला

vijay vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सविस्तर मुलाखत दिली. यावेळी उत्तर प्रदेशसह पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा मोदी यांनी केला. त्यांच्या दाव्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. “उत्तर प्रदेशात लाट आहे की नाही हे जनता ठरवेल. लाट असती तर उत्तर प्रदेशामध्ये असंतोष दिसला नसता. ही लाट … Read more

‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है’; वडेट्टीवारांचे पडळकरांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी राजकीय आरक्षणासदंर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरटीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री वडेट्टीवार यांनी … Read more

राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” अशी केलीय; पडळकरांची वडेट्टीवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. दरम्यान, आज पडळकरांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “केवळ वाहवा मिळवण्यासाठी वडेट्टीवार व उपमुख्यमंत्री पवार यांनी ४५० कोटींची घोषणा केली आहे. वडेट्टीवारांनी तर टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव … Read more

आजचा निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूने येईल याचा विश्वास – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यातील महत्वाचा असलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी याबाबात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. “सर्वोच्च न्यायालयात आजचा निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूला येईल याचा विश्वास आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार … Read more

संविधानाने तुम्हाला आगीत तेल घालून भडकवण्याचा अधिकार दिलेला नाही; वडेट्टीवारांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काल भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर व राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले असून फडणवीसांना टोला लगावला आहे. “देशाच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. … Read more

वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून नेहमीच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला जातो. आज त्यांनी महाज्योती संस्था ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या मुद्यावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करतीये. ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत., असे पडलकरांनी म्हंटले … Read more