INDIA आघाडीकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; 2024 ला मोठी उलथापालथ होणार??

Nitin Gadkri pm offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅगने काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचे 7 घोटाळे बाहेर काढले होते. परंतु यातील बहुतांश घोटाळे हे मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विभागाचे असलयाने केंद्र सरकार कडूनच गडकरी याना संपवण्यासाठी हे सगळं चाललं असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी गडकरींची पाठराखण करत … Read more

ठाकरेंशी संपर्क साधणारा दुसरा शंभूराज देसाई कोण त्याला समोर आणाच, अन्यथा…

shambhuraj desai vinayak raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिंदे गटातील आमदार नाराज असून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंना फोनही केला असा मोठा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यांनतर मंत्री शंभूराज देसाई यांनी इशारा दिल्यानंतर मी दुसऱ्या शंभूराज देसाईंबद्दल बोललो असं म्हणत विनायक राऊत यांनी आपल्या विधानावर … Read more

विनायक राऊतांच्या वक्तव्यावर शंभूराजे भडकले; म्हणाले की, अर्धा सेकंदही…

_Vinayak Raut Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्य 1 हजार 1 टक्के खोटं आहे. त्यांनी दोन दिवसांमध्ये हे वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मी राऊतांना दोन दिवसांचा वेळ देत आहे. माझे सुरतला गेल्यापासून ठाकरे परिवारावर अर्धा सेकंदही बोलणं झालं नाही, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. … Read more

शिंदेंचे 22 आमदार बाहेर पडण्याच्या स्थितीत, शंभूराज देसाईंनी ठाकरेंना निरोपही पाठवला; नव्या दाव्याने खळबळ

shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे २२ आमदार बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असून तसेच खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. शिंदेकडे असलेल्या १३ पैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शंभूराज देसाई यांनी आमची गळचेपी होत आहे असा निरोप ठाकरेंना पाठवला असा दावाही त्यांनी केला आहे. राऊतांच्या … Read more

“अगोदर बाळासाहेब ठाकरे होते आता शिंदेंनी बाप देखील बदलला”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “हिंमत असेल तर शिंदे गटाने सनदशीर मार्गाने कमवावे आणि त्यावर मालकी सांगावी. शिवसेनेच्या मालकीवर ताबा मिळवायचा आणि आयत्या बिळात नागोबा व्हायचं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले बाप देखील बदलले. काल-परवा पर्यंत बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता होते. आता अमित शाह त्यांना वडिलांसारखे वाटायला लागले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार … Read more

… तेव्हा मोदींनी राणेंना झापलं होतं; ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट

modi rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे झापलं होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)  यांनी केला. कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत यांनी राणे कुटुंबियांवर चौफेर टीका केली. विनायक राऊत म्हणाले, … Read more

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या टिकेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.”मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात,” असे राऊत यांनी म्हंटले आहे. खा. विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत … Read more

नारायण राणे आणि पणवती हे समीकरण; राऊतांची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी राणेंचा उल्लेख पणवती असा केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नारायण … Read more

.. तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली होती; राऊतांचा गौप्यस्फोट

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात फडणवीस सरकार असतानाच शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. चव्हाण यांच्या या खुलाशावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी या वृत्तास गुजारा देत एकनाथ शिंदे यांचा भांडाफोड … Read more

विनायक राऊतांचा ‘सोंगाड्या’ जिव्हारी लागला, शहाजीबापूंनीसुद्धा दिले चॅलेंज

Shahajibapu Patil

सांगोला : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नुकताच सांगोल्यामध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधत भरसभेत त्यांचा उल्लेख सोंगाड्या, असा केला. यावेळी विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शहाजी बापू पाटील (Shahjibapu Patil) … Read more