‘त्या’ प्रकरणी नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेना खासदार राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

nitesh rane fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपाला शरण गेले,” असा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. “या गुन्ह्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस … Read more

ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल पण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको – विनायक राऊत

narayan rane vinayak raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही नवा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना ड्रायव्हरशी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. “महाराष्ट्राचा रथ विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. मात्र नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको”, अशी जहरी टीका विनायक … Read more

पावसाळा संपला तरी बेडकांची डरावडराव संपली नाही ; शिवसेनेनं पुन्हा साधला राणेंवर निशाणा

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील कलह दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार काल नारायण राणे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत पाणउतारा केला. त्यावर आता परत शिवसेने कडून प्रतिक्रिया आली आहे. पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र … Read more

शिवसेना खासदाराच्या मुलाची पावसात भिजत काम करणार्‍या पोलिसाला शिवीगाळ? पहा व्हिडिओ

मुंबई । देशात कोरोना महामारीच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचारी बंदोबस्त करत आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. राज्यातील अनेक पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत मात्र यातून बरे  पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. मात्र या पोलिसांनाच शिवीगाळ करण्याचा प्रकार झाला आहे. आणि  शिवसेना खासदाराच्या मुलाकडून हा प्रकार घडला आहे. निलेश राणे यांनी … Read more

आशिष शेलार यांच्या ‘त्या’ विधानाचा सेना-काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

‘राज्यात सत्तास्थापनेचं तीन अंकी नाटक सुरु असून त्यावर भाजप बारीक लक्ष ठेऊन आहे’ अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांच्या टीकेचा रोख अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे होता. हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेसाठी बैठका घेत आहे. या तिन्ही पक्षात होणाऱ्या चर्चां म्हणजे तीन अंकी नाटक आहे. आशिष शेलार यांच्या नव्यानं सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या महासेनाआघाडीवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेकडून शेलार यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.