“सुशांतसिंग, दिशा सालियनची आत्महत्या हत्याच”; नारायण राणेंचे ट्वीट

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या अनेक मुद्यांनी चांगलेच तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीवर आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा आरोप केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊतांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. “सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन … Read more

केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून आघाडी सरकारला कोणी घाबरवू नये; नितेश राणेंप्रकरणी विनायक राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कणकवली न्यायालयात शरण जाण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणेंनी केंद्रीयमंत्री अमित शहा आणि पी चिदंबरम याचा फोटो ट्विट करीत आघाडी सरकारला इशारा दिला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारला तसेच राज्य सरकारला घाबरवण्याच्या कोणी प्रयत्न करू नये. आम्हीही कसे पुरून उरू शकतो … Read more

शिवसेनेला संपवणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुक आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत दादा हे चांगला माणूस कसा बिघडतो त्याचं उदाहरण आहेत. सत्ता … Read more

होय आम्हीच नारायण राणेंविरोधात तक्रार दिली – विनायक राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज सकाळी कणकवली पोलिसांनी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली. मात्र, ते हजर राहिले नसल्याने पोलिसांनी राणेंच्या घरावर नोटीस चिकटवली. या प्रकाराबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माहिती दिली आहे. “केंद्रीय मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत. त्याला लपवून ठेवत आहेत. म्हणून पोलिसांनी राणेंची चौकशी करावी … Read more

केंद्राचा यामागे कुठलातरी कुटील डाव; विनायक राऊतांचा भाजपवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र, मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध आहे. या निर्णयामागे केंद्राचा कुठलातरी कुटील डाव … Read more

पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही बंद; राऊतांचा केंद्रावर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत देशात सध्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्य सरकारकडूनही याबाबत खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोरोना दरम्यान पीएम केअर फंडाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीवरून केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही काम करत … Read more

हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; विनायक राऊतांचे खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सी वर्ल्ड आणि नाणार रिफायनरीच्या जागेवरून शिवसेना व भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. हे दोन्ही प्रकल्प आधी निश्चित झालेल्या जागेवरच होणार, त्यात कुठलाही बदल होणार नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठणकावलं आहे. मात्र हिंमत असेल तर नारायण राणेंनी नाणार रिफायनरी प्रकल्प रेटूनच दाखवाव असं खुल आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. नाणार … Read more

राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही, कुंडली बाहेर काढू; खासदार राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. राणेंकडून नेहमी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. आज शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. “आम्ही राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा राऊत … Read more

परबांवरील ईडीची कारवाई हि भाजपच सुडाचे राजकारण; राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने आता शिवसेनेकडून भाजपवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला असून कितीही ईडीच्या कारवाया करा, जन आशीर्वाद यात्रा काढावयाचा शिवसेनेवर काहीच फरक पडणार नाही. ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर कारवाई केले जात आहे. यात भाजपचा … Read more

नारायण राणे तुमची कुंडली आमच्या हाती; राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जन आशीर्वाद यात्रेत घणाघाती टीका केली. तसंच आजच्या यात्रेतही त्यांनी म्हुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची कुंडली आमच्या हाती असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. भाजपची जन आशीर्वाद यात्रा सध्या चांगलीच … Read more