मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, राऊतांचे वक्तव्य म्हणजे अज्ञान – नारायण राणे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही परवानगी दिली नाही. म्हणून परवानगी साठी नारायण राणे सातत्याने मातोश्रीवर फोन करत होते असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला होता. यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा त्यांनी केला. … Read more