खडसेंनी भाजपमध्ये परत यावं; बड्या नेत्याच्या विनंतीने चर्चाना उधाण

eknath khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा पक्षात येण्याची विनंती केली आहे. भाजपला नाथाभाऊंची गरज आहे, त्यामुळे त्यांनी भाजपत पुन्हा परतावं अशी इच्छा विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखीतमध्ये ते बोलत होते. तावडे यांच्या या विधानाने राजकीय … Read more

दुर्देवाने राहुल गांधींच्या वागण्यात-बोलण्यात कुठलीच मॅच्युरिटी दिसत नाही; विनोद तावडेंची टीका

Vinod Tawde Rahul Gandhi

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या कारवाईबाबत भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली असून दुर्देवाने राहुल गांधी यांच्या वागण्यात व बोलण्यात कुठलीच मॅच्युरिटी दिसत … Read more

भाजपची राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची यादी जाहीर! मुंडे, तावडेंना मोठी जबाबदारी; खडसेंना डावलले

नवी दिल्ली | भाजपनं नवीन टीम तयार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण चेहय्रांना संधी देण्यात आली आत्रा एकनाथ खडसे यांना मात्र डावललं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली … Read more

शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं, तर अधिक बरं वाटलं असतं- विनोद तावडे

मुंबई । काही दिवसांपूर्वी राज्यसभेत कृषी विधेयकावरुन गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनतर उपसभापतींच्या वर्तनाच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी एक दिवस उपोषण केले, त्याला शरद पवार यांनीही एक दिवस अन्नत्याग करून समर्थन दिलं होतं. त्यावर आता भाजप नेते विनोद तावडे यांनी उपहासात्मक टीका केली आहे. ‘शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं, तर अधिक … Read more

विधानपरिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती, उलट मला नको, असं म्हणालो होतो- विनोद तावडे

मुंबई । विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी उमेदवारीच्या मुदद्यावरून भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस कायम आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, राम शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. खडसे यांनी तर आपल्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे,पंकजा मुंडे या सर्वांची विधानपरिषदेसाठी नाव फायनल झाली असताना राज्यातील नैत्रुत्वाने केंद्रात कुरापती करून आमची … Read more

दिल्ली वासियांनो, विनोद तावडेंना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला; अरविंद केजरीवालांनी उडविली विनोद तावडेंची खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रातील १३०० सरकारी शाळा बंद करणारे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री दिल्लीमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी आले आहेत, दिल्लीवासियांनो, तुम्ही खूप कष्ट घेऊन सरकारी शाळा सुंदर बनविल्या आहेत. विनोद तावडे यांना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला, ते आपले पाहुणे आहेत, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विनोद तावडेंची खिल्ली उडविली आहे. … Read more

शरद पवारांचा शहरी नक्षलवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न – विनोद तावडे

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांना नक्षलवाद्यांना वाचवायचं असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भीमा कारेगाव हिंसाचारवरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. विनोद तावडे म्हणाले, “शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना … Read more

अशोक चव्हाण यांनी तावडेंच्या सल्ल्याचा काढला वचपा; तिकीट कापण्यावर केले मिश्किल ट्विट

नांदेड प्रतिनिधी। राजकारणात कोणाचे दिवस कसे फिरतील काही सांगत येत नाही. भाजपने विनोद तावडे यांचे तिकीट कापले जाणे हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. त्यातच तावडेंनी नांदेड दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच बहुमत देणार आहे तेव्हा अशोक चव्हाण यांनी झाकली मूठ सवा लाखाची, यानुसार निवडणूक … Read more

भाजपची चौथी यादी जाहीर ; तावडे खडसेंचे तिकीट कापले तर रामराजेंच्या जावयाला कुलाब्याचे तिकीट

मुंबई प्रतिनिधी |भाजपने आपली चौथी यादी जाहीर करत तिकीट वाटपाचा कार्यक्रम आटपला आहे. यामध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना ब्रेक लावत त्यांचे तिकीट कापले आहे. तर मुक्ताई नगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कुलाब्यात विद्यमान आमदाराचे तिकीट कापत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जावयाला तिकीट देण्यात आले आहे. … Read more

भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ

विशेष प्रतिनिधी । राहुल दळवी भाजपने गुरुवारी संध्याकाळी विधानसभेच्या उमेदवारांची आपली तिसरी यादी जाहीर केली. या तिसऱ्या यादीत केवळ चार उमेदवारांची नावं आहेत. जाहीर केलेल्या यादीत शिरपूरमधून काशीराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीतून परिणय फुके आणि मालाड पश्चिममधून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिसऱ्या यादीतील चार मिळून एकूण १४३ उमेदवारांची नावं … Read more