Mumbai Water Supply | ‘या’ तारखेला मुंबईतील पाणीसाठा राहणार बंद; महानगरपालिकेने दिली सूचना

Mumbai Water Supply

Mumbai Water Supply |शहरांमध्ये पाणी येण्याची ठराविक वेळ ठरलेली असते. अनेक वेळा या लोकांना अत्यंत काळजीपूर्वक पाण्याचा वापर करावा लागतो. कारण कधी कधी पाणीपुरवठा हा बंद केला जातो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरेल असेच पाणी त्यांना वापरावे लागते. अशातच आता मुंबईमधील काही भागांमध्ये 27 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमधील करी रोड … Read more

राम भक्तांनो सावधान!! या एका मेसेजमुळे तुमची होऊ शकते लाखोंची फसवणूक

Ram Mandir Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आयोध्यातील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून भक्तजन तसेच पंडित, विद्वान, कलाकार नेते, व्यवसायिक आयोध्यात उपस्थित राहणार आहेत. राम भक्तांना देखील या कार्यक्रमात सहभागी होता, यावे यासाठी विशेष रेल्वे गाड्या … Read more

दिल्लीतील 200 पोलिसांचे एकत्रित राजीनामे! काय आहे सत्य?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | शेतकरी आंदोलनानंतर एकाच वेळी 200 पोलिसांनी राजीनामे दिले असून ते सुद्धा शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याची एक बातमी सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बातमीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. यामागची सत्यता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘हॅलो महाराष्ट्र’ने केला आहे. जाणून घेऊ काय आहे सत्य. 26 जानेवारी रोजी … Read more

बिटकॉइनच्या रूपात या व्यक्तिकडे आहेत 1800 कोटी रुपये, परंतु विसरलाय आहे पासवर्ड; नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या

सॅन फ्रान्सिस्को । अमेरिकेत राहणाऱ्या स्टीफन थॉमस यांची सध्या बरीच चर्चा होत आहे. बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी हे त्यामागील कारण आहे. जेव्हा क्रिप्टोकरन्सी दर जास्त होता तेव्हा त्यांनी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणार्‍या थॉमसने 2011 साली 7,002 बिटकॉइन घेतले. आज ते 245 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 1800 कोटी रुपयांच्या बरोबरीचे झाले आहे. परंतु तो इच्छित … Read more

Indian Railways: 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार सर्व प्रवासी गाड्या? या व्हायरल बातमीमागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2021 पासून देशातील सर्व प्रवासी, लोकल आणि पॅसेंजर गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे …? जर तुम्हीही अशा काही बातम्या वाचल्या असतील, तर हे लक्षात घ्या की, भारतीय रेल्वेने (Indian Railways) अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशा अनेक बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क बक्षीस म्हणून देणार 729 कोटी रुपये, याबद्दल ते म्हणाले की …

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर कब्जा केल्याच्या काही आठवड्यांनंतर एलन मस्कने (Elon Musk) एक खास घोषणा केली आहे. SpaceX आणि Tesla पासून ते द बोरिंग कंपनी (The Boring Company) चे संस्थापक असलेलं एलन मस्क यांनी म्हटले आहे की, सर्वांत बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी (Carbon Capture Technology) बद्दल माहिती असलेल्या कोणात्याही व्यक्तीस 100 … Read more

अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्‍यात कैद

नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं चोरून नेल्याची नोंद असून त्या सोन्याची बाजारातील किंमत ही दहा कोटीच्या आसपास आहे. विषेश म्हणजे चोरट्यांनी ppe किट घालून चोरी केल्याचे समोर आलेय. अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये चोराला … Read more

तीन महिने न वापरल्यास तुमचे रेशनकार्ड रद्द होणार का? केंद्र सरकारने काय म्हटले ते जाणून घ्या …!

नवी दिल्ली । तुम्हाला रेशन कार्ड (Ration Card) रद्द करण्या संबंधित काही मेसेज असेल … किंवा तुम्ही अशा काही बातम्या ऐकल्या आहेत का? तसे असल्यास सावधगिरी बाळगा. काही दिवसांपासून एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, केंद्र सरकारने तीन महिने रेशन न घेतल्यास रेशन कार्ड रद्दबातल करण्याचे निर्देश दिले आहेत. … Read more

Indian Railways: भारतीय रेल्वे आता खाजगी झाली आहे का? संपूर्ण सत्य जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । सरकारने भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) खासगीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे …? भारतीय रेल्वे खरोखरच खासगी हातात गेली आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते आहे की, रेल्वे विभागाने रेल्वेवर खासगी कंपनीचा शिक्का लावला आहे. जेव्हा पीआयबी फॅक्ट चेकने हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना … Read more