केंद्र सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात जमा करीत आहे 1.24 लाख रुपये, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अनेक योजनांविषयी सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. अलीकडेच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये असा दावा कला जात आहे की मोदी सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात 1,24,000 रुपये जमा करीत आहे. या मेसेज मध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार सर्व महिलांच्या बँक खात्यात ‘स्त्री स्वाभिमान योजने’ अंतर्गत 1 … Read more

जनधन खात्यांमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार 100 रुपये, सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । खात्यांमधून कॅश काढण्याबाबतच्या तीन बातम्या लोकांसाठी त्रासदायक आहेत. यासंदर्भातील पहिल्या बातमीत असे म्हटले जात होते की, आता सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँका खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्याच्या शुल्कामध्ये वाढ करणार आहेत. दुसर्‍या बातमीत असा दावा केला गेला होता की, जन धन खात्यांमधून कॅश काढण्यासाठी 100 रुपये आकारले जातील. तिसर्‍या बातमीत असा … Read more

Viral: पोलिसांच्या छाप्यादरम्यान लढाऊ कोंबडीच्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मनिला । फिलिपिन्समध्ये एका कोंबडीने एका पोलिस कर्मचारयाच मृत्यू केल्याची घटना समोर आली आहे. कोंबड्यांच्या बेकायदेशीर लढाईत छापा टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावरच एका कोंबडीने हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. या फायटर कोंबड्याच्या पायामध्ये ब्लेड लावलेला होता आणि ज्यामूळे पोलिस अधिकाऱ्याची पायाची धमनी कापली गेली. यामुळे पोलिस अधिकारी लेफ्टनंट ख्रिश्चन … Read more

सरकार महिलांच्या बँक खात्यात जमा करत आहे 2.20 लाख रुपये या बातमी मागील वास्तव जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसात जोरदार व्हायरल होतो आहे. जर असा एखादा मेसेज तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल PIB (प्रेस इन्फर्मेशन … Read more

प्रधानमंत्री जन सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकार तुमच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये? या बातमीमागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । आपण हे ऐकले असेल किंवा एखादा व्हिडिओ पहिला असेल, की केंद्र सरकार प्रत्येकाच्या बँक खात्यात ‘प्रधानमंत्री जन सन्मान योजना’ (Pradhan Mantri Jan Samman Yojana 2020) अंतर्गत, 90,000 जमा करत आहे. या बातमीवर अजिबात विश्वास ठेवू नका. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. वास्तविक सोशल मीडियावर एक पोस्ट आणि त्यासह एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात … Read more

Flipkart विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची CAIT ची मागणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टवर भारतीय राज्य नागालँडला भारता बाहेरील भाग असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर प्रकरणावर कॅट प्रतिनिधीमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टने नागालँड आणि … Read more

ऑनलाईन अभ्यासासाठी सरकार सर्व विद्यार्थ्यांना 10 जीबी इंटरनेट डेटा फ्री देत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देश सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगा विरुद्ध झुंज देत आहे. शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वजण ऑनलाईनच शिकत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे की, केंद्र सरकार देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी 10 जीबी फ्री इंटरनेट डेटा देत आहे. जेणेकरून ते कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ऑनलाईन परीक्षा देऊ शकतील. … Read more