न्यूझीलंडला टक्कर देईल ‘ही’ मजबूत टीम, विराटला स्थान नाही!

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानातील सगळ्या सीरिज जिंकल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडने मायदेशात भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-2 मॅच जिंकल्या आहेत. यावरून असे दिसते कि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे … Read more

‘ही टीम नाही तर..’, फायनलमधील पराभवानंतर विराट कोहली झाला भावुक

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक फॅन्ससह सर्व खेळाडू निराश झाले आहेत. यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीदेखील नाराज झाला आहे. या पराभवानंतर विराटने एक भावुक करणारे ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने टीममधील सहकारी आणि फॅन्स यांना धीरदेखील दिला आहे. This isn’t just … Read more

‘तो’ निर्णय बदलण्याची होती संधी; पराभवानंतरही विराट कोहलीला पश्चाताप नाही

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – न्यूझीलंडने आयसीसी कसोटी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचताना टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीने न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी … Read more

रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज

Ross Taylor

साऊदम्पटन : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक दमदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यामध्ये रॉस टेलरने पहिल्या डावात फक्त 11 धावा केल्या आहेत. या 11 धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. WTC Final सामन्याआधी टेलरच्या नावावर 17 हजार 796 धावा … Read more

जोफ्रा आर्चरची विराट कोहलीबद्दल भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला क्रिकेटचा ज्योतिष समजले जाते. याचे कारण म्हणजे त्याने केलेले जुने ट्विट्स भविष्यातील घडामोडींवर लागू होतात. त्याच्या जुन्या ट्विट्सने अनेकवेळा खळबळ उडाली आहे. जोफ्रा आर्चरला ज्योतिषविद्या येते असेदेखील अनेक लोकांना वाटते. सध्या इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. सध्या जोफ्रा आर्चरचे … Read more

साऊथम्पटनच्या पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा, टीम इंडियाच्या कोचचे भाकीत

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – सध्या इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. या फायनलमध्ये निसर्गाचा अडथळा येत आहे. पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला. तर दुसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाने 3 आऊट 146 रन केले होते. … Read more

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटन या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. … Read more

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळणार नाही’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने केले जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या 18 रोजी टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. या लढतीमध्ये सर्वांचे लक्ष युवा बॅट्समन शुभनन गिलवर असणार आहे. शुभनन गिलने आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. ऐतिहासिक टेस्ट फायनलमध्ये त्याला खेळण्याची संधी … Read more

WWE स्टार जॉन सिनाने शेअर केला ‘तो’ फोटो, विराटचे चाहते झाले कनफ्यूज!

Virat Kohli and John Cena

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – WWE स्टार जॉन सिनाने नुकताच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट हातात बॅट पकडून उभा असलेला दिसत आहे. या फोटोला काही तासांत लाखो लोकांनी लाईक केले पण जॉन सिनाने हा फोटो का शेअर केला याबाबत मात्र काहीही समजू शकले नाही. … Read more

युझवेंद्र चहलने IPLमधील ‘या’ टीमकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा

yujvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. युझवेंद्र चहल हा आरसीबीच्या यशस्वी बॉलरपैकी एक आहे. पण युझवेंद्र चहलने मात्र आपल्याला धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहलने आरसीबी नाही तर चेन्नईकडून आपल्याला खेळायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहल … Read more