ICCने जाहीर केली क्रमवारी ! कोहलीची घसरण तर सिराजचा पहिल्यांदाच अव्वल 100 मध्ये समावेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची 5 व्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी (ICC) शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कामगिरीमुळे(ICC) त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करीत असलेल्या धवनने एका स्थानाने प्रगती करीत … Read more