4 शतकांसह Jos Buttler ने रचला इतिहास, दिग्गजांनाही टाकले मागे

Jos Buttler

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये जॉस बटलरने (Jos Buttler) पुन्हा एकदा आपल्या बॅटने कमाल केली आहे. काल झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात बटलरने (Jos Buttler) वादळी शतक केलं, त्याने 60 बॉलमध्ये नाबाद 106 रनची खेळी केली, यामध्ये 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातलं … Read more

पाकिस्तानने KPL साठी विराट कोहलीला दिली ‘ही’ ऑफर

virat and babar azam

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे, यावेळी तर त्यांनी काश्मीर प्रकरणात थेट टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काश्मीर प्रीमियर लीगच्या (KPL) दुसऱ्या मोसमासाठी विराट कोहलीला खेळण्याचे आमंत्रण दिले आहे. केपीएलचे (KPL) अध्यक्ष आरिफ मलिक यांनी विराटला ही ऑफर दिली आहे.आपल्या भारतात … Read more

Virat Kohli : RCB मध्ये लवकरच होणार एबी डीव्हिलियर्सचे कमबॅक??? विराट कोहलीने दिली ‘ही’ माहिती

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र | Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फॅन्समध्ये Virat Kohli आणि एबी डीव्हिलियर्स खूप लोकप्रिय आहेत. विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्सने यांनी आपल्या भागीदारीने कित्येक वेळा RCBला मोक्याच्या क्षणी सामने जिंकवून दिले आहेत. डीव्हिलियर्सने मागच्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत नाही आहे. बँगलोरचे फॅन्स त्याला खूप मिस … Read more

विराटचा सध्याचा फॉर्म बघता वॉर्नरने त्याला दिला ‘हा’ हटके सल्ला

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि रन मशीन विराट कोहली (Virat kohli) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. या आयपीएल सिझनमध्येसुद्दा त्याला रना करण्यासाठी झगडावे लागत आहे. त्याला आतापर्यंत या सीझनमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावता आलं आहे. त्याच्या या … Read more

IPL 2022: जोस बटलरने तोडला विराट कोहलीचा ‘तो’ रेकॉर्ड

Jos Buttler

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने (jos buttler) आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. यादरम्यान जोस बटलरने (jos buttler) भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक रेकॉर्ड मोडीत काढला आहे. नुकत्याच काल पार पडलेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याला आपल्या फलंदाजीने जास्त कमाल करता आली नाही. या … Read more

T20 Rankings : श्रेयस अय्यरने मिळवले 27 वे स्थान, कोहली आणि रोहित दोघेही टॉप-10 मध्ये नाहीत

दुबई । श्रेयस अय्यरने ICC T20 क्रमवारीत 27 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचबरोबर विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. या विजयाचा खेळाडूंच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे. अय्यरला मालिकेत तीन नाबाद अर्धशतकांचा मोठा फायदा झाला, ज्यामुळे तो फलंदाजांच्या लिस्टमध्ये 18 व्या स्थानावर पोहोचला. … Read more

विराट कोहलीच्या खराब फॉर्म बद्दल रोहित स्पष्टच बोलला; म्हणाला की ….

virat rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हरवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची बॅट शांत राहिली. मालिकेतील तीन सामन्यांत त्याने केवळ 26 धावा केल्या. विराटने पहिल्या सामन्यात 8 तर दुसऱ्या सामन्यात केवळ 18 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. याच्यावरून कर्णधार रोहित शर्माला कोहलीच्या … Read more

धक्कादायक! विराटच्या ‘या’ सहकाऱ्याला पोलिसांकडून मारहाण

vikas tokas

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका राष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांनी मारहाण केली आहे. या पोलिसांनी क्रिकेटपटूच्या चेहऱ्यावर मारहाण केली आहे. यामध्ये या क्रिकेटपटूचा डोळा थोडक्यात बचावला आहे. विकास टोकस असे या क्रिकेटपटूचे नाव असून या प्रकरणी दिल्ली पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विकास टोकस हा विराट … Read more

विराट नव्हे, रोहित शर्माच माझा आवडता खेळाडू- हरभजन सिंग

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याना एका मुलाखतीदरम्यान आपले आवडता भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कोण असा सवाल केला असता त्याने आक्रमक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा तसेच गोलंदाज म्हणून जसप्रीत बूमराह यांचे नाव घेतले. हरभजन सिंगने रोहित शर्माचे वर्णन प्रत्येक फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज असे केले आहे. हरभजन सिंग म्हणाला की, टी-20 असो, एकदिवसीय क्रिकेट असो, … Read more

विराट कोहली पुन्हा कर्णधार होणार?; संघ अजूनही आशावादी

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र विराट कोहलीनेच आगामी आयपीएल मध्ये संघाचे नेतृत्व करावे यासाठी आरसीबी अजूनही आशावादी आहे. आम्ही विराट कोहलीचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असे आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी सांगितले. विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व … Read more