“सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या स्टेटमेंटबाबत बाबत चित्र स्पष्ट करावे” – सुनील गावस्कर

नवी दिल्ली । कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून विराट कोहलीच्या विरोधाभासी स्टेटमेन्टबाबत फक्त सौरव गांगुलीच चित्र स्पष्ट करू शकतो, असा विश्वास महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. हा विरोधाभास कसा निर्माण झाला हे बीसीसीआय अध्यक्षांना विचारायला हवे, असे ते म्हणाले. कोहलीने टी-20 कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर बीसीसीआयने स्टार फलंदाजाला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले असल्याचे गांगुलीने म्हंटले … Read more

रोहीत शर्माच्या ‘त्या’ अटीमुळेच कोहलीची उचलबांगडी?? बीसीसीआयही झाली हतबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी भारतीय संघात बरीच उलथापालथ झाली आहे. विराट कोहलीची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली रोहित शर्मा हा भारताचा एकदिवसीय आणि T20 क्रिकेटचा कर्णधार असेल. याच दरम्यान एक नवी माहिती समोर येत असून रोहित शर्माच्या ‘त्या’ अटीमुळेच विराटचे एकदिवसीय कर्णधारपद गेल्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रिकबजनं दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मानं ( Rohit … Read more

भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहलीचे 5 वाद

नवी दिल्ली । विराट कोहलीची गणना भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने टी-20 फॉरमॅटमधील टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले असतानाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. विराटने अनेक सामन्यांमध्ये भारताला एकहाती विजय मिळवून दिला, अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या मात्र त्याचवळी काही वेळा तो वादातही पुढे आला. विराटशी संबंधित 5 मोठ्या वादांवर एक … Read more

विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद हिसकावून घेतल्यानंतर BCCI ने केले ट्विट, काय म्हणाले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । टीम इंडियाच्या वनडे कर्णधारपदावरून विराट कोहलीची हकालपट्टी केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विट केले आहे. विराटने त्याच्या एकदिवसीय आकडेवारीचा उल्लेख केल्याबद्दल कोहलीचे आभार मानत कर्णधारपद काढून घेतल्याच्या एक दिवसानंतर हे ट्विट आले आहे. BCCI ने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा 18 सदस्यीय संघ जाहीर केला. यासह विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याची घोषणा … Read more

विराट कोहलीची हकालपट्टीच?? बीसीसीआयने दिली होती 48 तासांची मुदत, पण….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा ची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून माजी कर्णधार विराट कोहलीला पायउतार व्हावं लागलं. पण विराट कोहलीने स्वइच्छिने कर्णधारपद सोडलं नसून त्याला बीसीसीआयने 48 तासांचा अवधी दिला होता मात्र त्याने राजीनामा दिला नाही अशी माहिती आता समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट स्वत:हून वनडे संघाचे नेतृत्त्वपद … Read more

आता वन-डे साठीही रोहित कर्णधार?? चर्चाना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतंच भारताच्या T20 संघाची धुरा संभाळलेला आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला आता एकदिवसीय संघाचे देखील नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याच्या बातम्यांनी वेग धरला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ३ सामन्यांची कसोटी आणि तितक्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एका वरिष्ठ … Read more

मुंबई कसोटीत भारताचा विजय; 372 धावांनी न्यूझीलंडला लोळवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करत दिमाखदार विजय मिळवला आहे. मयंक अग्रवालचे शतक, आणि भारतीय फिरकीपटूची दमदार कामगिरी हे या कसोटी सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. आज चौथ्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी भारताला विजयासाठी फक्त 5 बळींची गरज होती. पाहिल्या तासातच भारतीय गोलंदाजांनी किवी फलंदाजांना बाद करत दणदणीत … Read more

जिंकलो भावांनो!! एजाज पटेलचं अभिनंदन करण्यासाठी द्रविड- कोहली न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूम मध्ये; जिंकली सर्वांची मने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. सर्व जगभरातुन एजाज पटेल चे अभिनंदन होत असतानाच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेट न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूम मध्ये जात एजाज पटेल चे अभिनंदन केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर … Read more

आयपीएल रिटेन्शन : कोणत्या संघाने कोणाकोणाला केलं रिटेन; पहा संपूर्ण यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आयपीएल 2022 मध्ये कोणते संघ कोणकोणते खेळाडू संघात कायम ठेवणार यासाठी रिटेन्शन प्रक्रिया आज पार पडली. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय होता. जास्तीत जास्त 3 भारतीय आणि जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू संघात कायम ठेवता येत होते तसेच, ते जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकतात. दरम्यान, यावेळी … Read more

IND vs NZ: रोहित शर्माने 19 T20 सामन्यांमध्ये केले आहे भारताचे नेतृत्व, त्याचा विजय-पराजयाचा रेकॉर्ड काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । विराट कोहली गेल्यानंतर रोहित शर्मा भारतीय T20 संघाचा कर्णधार झाला. आता पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित बुधवारी जयपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध डावाची सुरुवात करेल. रोहित शर्माने यापूर्वी अनेकवेळा टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, मात्र पूर्णवेळ कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने 19 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी … Read more