लोकसभा निवडणुकीने समाजात पसरला जातीय तेढ

Untitled design

 सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असले तरी या लोकसभा निवडणुकीत प्रथमच जातीचा टोकदार संघर्ष पहायला मिळाला. प्रत्येक गावामध्ये गटातटाचे कार्यकर्ते जातीच्या समूहामध्ये बांधलेले आढळून आले. नेत्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कुणी नव्हते. एक जात केंंद्रीत होत असताना दुसर्‍या बाजुला बाकीच्या जातीदेखील केंद्रीत होत होत्या. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक अभिसरणावर गंभीर परिणाम होताना दिसला. … Read more

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी मुंबई मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि पती सदानंद सुळे हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शरद पवार यांच्या सोबत मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी शरद पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत विचारले असता त्यांनी खूपच अल्प उत्तर देत विषयाला बगल दिली आहे. … Read more

शिवसेना आमदारावर मतदानादरम्यान पैसे वाटल्याचा आरोप ; गाडी तपासली असता सापडली रोकड

Untitled design

ठाणे प्रतिनिधी |शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्यावर मतदानाच्या दरम्यान पैसे वाटल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वसई विरारचे महापौर रुपेश जाधव यांनी आमदार रविंद्र फाटक यांची गाडी थांबवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीत रोकड स्वरुपात ६० हजार सापडले आहेत. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काय पोलिसांच्या मार्फत सुरु आहे. सेन्ट्रल पार्क परिसरात रुपेश … Read more

मतदान केंद्र अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ‘या’ गावात होणार पुन्हा मतदान

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |मतदान केंद्रावर करण्यात येणारी मॉकपोलची मते डिलीट नकेल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील १०७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेर मतदान होणार आहे. मॉकपोलची म्हणून टाकण्यात आलेली ५० मते डिलीट करण्यात आली नव्हती तसेच ३ मते देखील अतिरिक्त अढळल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येणर आहे. या प्रकारात मतदान केंद्र प्रमुखासह … Read more

सांगलीत मतदान शांततेतच मात्र सोशल मिडीयावर आफवांचे पेव

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, सांगली लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी सोशल मिडियातून मात्र अफवांच्या बाजाराला ऊत आला होता. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विश्वजीत कदम यांना बसला. त्यांच्या पाठींब्याचे व त्यांच्या नावाने अनेक जुने फोटो व व्हिडीओ व्हायरल केले जात होते. दरम्यान प्रशासकीय पातळीवरही अनागोंदीचा सामना मतदारांना … Read more

कुत्रिम ऑक्सिजनवर असणाऱ्या ८५ वर्षांच्या आज्जीनी बजावला मतदानाचा हक्क

Untitled design

सांगली प्रतिनिधी| प्रथमेश गोंधळे , मंगळवार, वेळ – दुपारी साडेतीनची, ठिकाण – मतदान केंद्र क्रमांक १४ गार्डी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची खोली अचानक गाडीतून तिघे – चौघे ऑक्सिजनवर असलेल्या एका ८५ वर्षीय वृध्देला घेऊन मतदान केंद्रात येतात… असा काहीसा धक्कादायक प्रकार. गेल्या दोन महिन्यापासून ऑक्सिजनवर असलेल्या गार्डी येथील श्रीमती कुसूम बाबर या आजीबाईने आज लोकसभा निवडणूकीसाठी … Read more

म्हणून सैराटमधील तो कलाकार माढ्यात करू शकला नाही मतदान

Untitled design

माढा प्रतिनिधी | सैराट चित्रपटातील कलाकार तानाजी गळगुंडे याला आपला मतदानाचा हक्क बजावता आला  नाही. माढा तालुक्यातील बेंबळे या गावचा मूळ रहिवासी असणारा तानाजी मतदानासाठी गावात आला मात्र त्याला मतदान करता आले नाही. कारण त्याचे मतदार यादीत नावच नव्हते. मतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी तानाजीने आवश्यक अर्ज भरून त्याला सर्व कागदपत्रे देखील जोडून दिली होती. त्याला नाव नोंदणी संदर्भात … Read more

आश्चर्य! नवरदेवाने घोड्यावरून जावून बजावला मतदानाचा हक्क

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी, घारेवाडी येथील एका नवरदेवाने चक्क वाजत- गाजत आपल्या लग्नाच्या आगोदर मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नवरदेवाने अशा पध्दतीने आपला मतदानाचा हक्क बजावल्याने परिसरात चर्चेचा विषय बनलेला होता. तसेच शासनाच्या जनजागृती कार्यक्रमांस चांगला प्रतिसाद दिला पाहिजे, असे मत  देखील नवरदेवाने व्यक्त केले. कराड- ढेबेवाडी मार्गावर घारेवाडी येथील महेश विश्वनाथ घारे यांचा आज … Read more

जळगाव : मतदानासाठी प्रशासन सज्ज ; उद्या पार पडणार मतदान

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी  लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासकीय पूर्णपणे सज्ज झाली असून आज निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील 34 लाखापेक्षा अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क बजावणार असून त्या करिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 03-जळगाव व 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या … Read more

धक्कादायक! निवडणूक पथकावर नक्षलवाद्यांचा गोळीबार

गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदान प्रक्रीय संपवून मघारी येत असलेल्या निवडणुक पथकावर नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी लावलेल्या भुसुरुंगात दोन सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्नालयात हलवण्यात आले आहे. Maharashtra: Two security personnel have been injured in an IED blast and firing by naxals … Read more