डॉक्टर, पोलीस याच्यापलीकडे हे पण आहेत जे मैदानात उतरुन कोरोनाशी सामना करतायत

लढा कोरोनाशी । कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शहरांमधील बरेच व्यवहार सध्या बंद आहेत. घराबाहेर पडणे म्हणजे या रोगाला आमंत्रण देण्यासारखेच असल्यामुळे बहुतेक लोकांनी काम बंद ठेवले आहे किंवा ते घरून काम करत आहेत. पण अशा वातावरणातही काही अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावित आहेत. शहरातील कचरा … Read more

मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हँन नदी पाञात पडुन ७ ठार , 13 जण जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वर मध्यराञी भिषण अपघात झाला.सेंधव्याहुन मजुरांनी भरलेला टेम्पो हा शिरुड चौफुली जवळील पुलावरुन नदी पाञात पडुन 7 जण ठार तर 13 जण जखमी झाले. मजुरीसाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला