वीटभट्टीत भीषण स्फोट! चिमणी कोसळल्याने 4 कामगारांचा मृत्यू; 30 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी पश्चिम बंगालमधील एका वीटभट्टीवर मोठी दुर्घटना घडली आहे. 24 परगना जिल्ह्यात असणाऱ्या वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट झाल्यामुळे चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसेच, स्फोटामुळे चिमणी कोसळल्यामुळे 30 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. सध्या या सर्व कामगारांवर पश्चिम बंगालमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच चिमणीमध्ये स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास घेत … Read more

साताऱ्यातील MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी सुरु : नरेंद्र पाटील

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातील एमआयडीसीत अनेक वर्षांपासून गुंडगिरी सुरू आहे. या गुंडगिरीमुळे खऱ्या कामगारांना काम मिळत नाही. माथाडी कामगार, स्थानिक यांच्याऐवजी परप्रांतियांना प्राधान्य दिले जाते. ठेकेदार माथाडी कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. नावापुरता कामगार नियुक्त करतात व मलिदा खातात. अशा एजंटगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहोत, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष … Read more

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाने अभय देऊ नये : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

Electricity Contract Workers

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे नियमित मंजूर रिक्त पदावर जुने व अनुभवी वीज कंत्राटी कामगार काम करत आहेत. एजन्सी बदलल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात असून कामावरुन कमी करू नये. तसेच नवीन मंजूर रिक्त पदी रोजगार देताना जुन्या कामगाराला प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टदार संस्थेला काळ्या … Read more

मंदीची सुरुवात? कंपनीच्या मेलने कर्मचाऱ्यांच्या पोटात गोळा

verily comapny

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अल्फाबेट कंपनीची एक उपकंपनी वेरिलीने (Verily) आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. लिंक्डइन (LinkedIn) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सीएनबीसीने (CNB) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने सुमारे 240 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बिघडत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेदरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून … Read more

गॅस महागाईच्या भडक्यात, कराडला सर्वसामान्यांना कामगारही लुटतायत

कराड | आता प्रत्येक घरात गॅस पोहच झाला आहे. लाकूड तोड कमी होण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी आता गॅसचा वापर सर्रास होत आहे. त्यामुळे एसपी, इण्डेन, भारतगॅस यासह अनेक खासगी कंपन्यांनी गॅसटाकी लोकांना पोहचवली जात आहे. परंतु आता गॅसची किंमत हजार रूपयांच्या पुढे गेल्याने महागाईच्या भडका उडाला. त्यासोबत गॅस डीलरांचे कामगारही सर्वसामन्यांची लूट करत आहेत. त्यामुळे … Read more

नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू

Accident

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – सध्या अपघाताच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. काल रात्री नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर देखील भीषण (Accident) अपघात झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. हा अपघातात (Accident) इतका भीषण होता की, यामध्ये पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. काय घडले नेमके ? नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर सोनारी फाटा करंजी जवळ ट्रक आणि … Read more

किसनवीर साखर कारखाना : गेल्या 22 महिन्याच्या पगारासाठी 400 कामगारांचा ठिय्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांना 22 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आज साेमवारी दि. 21 रोजी कारखान्याचे गेट समाेर ठिय्या आंदाेलन पुकारले आहे. या आंदाेलनात सुमारे 400 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत. भुईंज येथील हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा हाेऊ … Read more

पगारवाढ : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना 12 टक्के

सातारा | राज्य स्तरावर शासन नियुक्त त्रिपक्षीय समितीने शिफारस केल्यानूसार अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील कायम, हंगामी कायम व वेतनश्रेणी पगार घेत असलेल्या सर्व कामगार- कर्मचाऱ्यांना सध्याच्या वेतनावर 12 टक्के वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. पगारवाढीमुळे कामगारांना प्रत्येकी सुमारे 4 हजार रुपये प्रमाणे पगार वाढ झाली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले … Read more

सातारा एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन तर ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची लुबाडणूक

सातारा | एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आजपासून साताऱ्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे या आंदोलनामुळे ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांना तिकिट दर दुप्पट आकारून लुबाडले जात आहे. सातारा जिल्ह्यातील 11 डेपोतील 4 हजार 200 कर्मचारी संपावर गेले आहेत. या आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. पुणे- मुंबईला … Read more

दिवाळी गोड : फलटणच्या श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून कामगारांना 19 टक्के बोनस, थकीत एक पगार

Falthan Sugher Factry

फलटण | साखरवाडी, ता. फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने कामगारांना दिवाळी सणानिमित्त 19 टक्के बोनस व मागील काळातील थकीत एक पगार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. कारखाना कार्यस्थळावर विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीदत्त इंडियाचे संचालक जितेंद्र … Read more