जळगाव प्रतिनिधी | वाल्मिकी जोशी ,
आजकाल चोर चोरी करण्यासाठी कोणती शक्कल लढवतील हे सांगता येत नाही, जळगाव शहरामधे चार चोरट्या महिलांची एक टोळी सक्रिय झाली आहे त्यांनी अशीच एक शक्कल लढवत जळगावातील स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना टार्गेट करत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीचे चोरी करणे सुरू केले आहे
एक-एक करून या चारही महिला स्त्री रोग तज्ञ च्या दवाखान्यात येतात त्यातली एक तब्येत दाखवते आणि तिघे वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असतात जे काय हाताला लागेल ते चोरण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर तपासणी झाल्यावर रुग्ण असल्याचं नाटक करणाऱ्या महिलेसोबत आलेली एक महिला आपल्या जवळचे दोन हजाराची नोट काढून डॉक्टरांना देते त्यानंतर डॉक्टर आपली फीस दोनशे-तीनशे जी काय असेल ते काढून इतर पैसे त्या महिलेच्या हातावर टेकवतात बराच फ्रिज मध्ये फ्रीजमधलं फ्रिजमध्ये आहे काय बघता तुझं पोट दुखतय काय दुखतय एक दिवस वेळ ती महिला पैसे मोजण्याचा नाटक करते त्यानंतर साडी सावरण्याच्या बहाण्याने त्या नोटांच्या घेतली जास्त रकमेची नोट पटकन बोलता-बोलता साडी मध्ये कोणते इतर गडे पुन्हा डॉक्टरच्या हातात देत एवढे सुट्टी नको मी तुमचे पैसे नंतर देते असं म्हणून दोन हजाराची नोट पुन्हा मागून घेते आता या सगळ्या प्रकारामध्ये त्या महिलेने डॉक्टरला गप्पांमध्ये गुंतवून आठशे ते हजार रुपये काढून घेतलेले असतात आणि शिवाय स्वतःची दोन हजाराची नोट पुन्हा परत मिळवलेली असते त्याचबरोबर काही ठिकाणी या महिलांनी हॉस्पिटलमधले महत्त्वाचे साहित्य मोबाईल हातचलाखीने लांबवले असल्याचं काही डॉक्टरांनी सांगितला आहे अस मिटींगचे निमित्ताने हे सर्व डॉक्टर एकत्र आले असताना चोरीचा विषय निघाला आणि त्यातून हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे
मेहरूण परिसरात असलेल्या शेरा चौक मध्ये डॉक्टर तोशिब यांचा दवाखाना आहे एक तारखेला या महिला डॉक्टर तोशिबा यांच्याकडे गेल्या आणि तपासण्याच्या बहाण्याने त्यांनी दोन हजार रुपये देऊन अशाच प्रकारे नोट काढण्याची हातचलाखी केली होती
आतापर्यंत ज्या ठिकाणी चोरी झाले होते तेथे सीसीटीव्ही नव्हता मात्र यावेळी डॉक्टर तोशिब यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये या महिलांची चोरी उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी पोलिस स्थानकामध्ये धाव घेतली असून या अज्ञात चार महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस या महिला चोरट्यांचा शोध घेत आहेत