मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाचा विस्तार आज पार पडला आहे. राज भवन मुंबई या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपचे जेष्ठ नेते उपस्थित होते. त्यांच प्रमाणे रामदास आठवले हे देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज झालेल्या मंत्री मंडळ विस्तारात १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर सुरेश खाडे आणि तानाजी सावंत यांना कॅबेनेट मंत्री पदाची लॉटरी लागली आहे.
मोहिते पाटलांना मंत्री मंडळात विस्तारात स्थान नाही ; भाजपचा श्रद्धा-सबुरीचा पवित्रा
Cabinet Expansion:At the Swearing-in ceremony of the newly inducted Ministers in #TeamMaharashtra ! https://t.co/HANpAxSOxS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 16, 2019
दोन राजांचा वाद शिगेला ; रामराजेंचा पुतळा जाळल्याच्या निषेदार्थ फलटण बंद
मंत्री मंडळात समाविष्ट झालेले कॅबेनेट मंत्री
१. राधाकृष्ण विखे पाटील
२. जयदत्त क्षीरसागर
३. आशिष शेलार
४. डॉ. संजय कुटे
५. डॉ. सुरेश खाडे
६. डॉ. अनिल बोन्डे
७. प्रा. डॉ. अशोक उईके
८. प्रा. डॉ. तानाजी सावंत
रामराजेंची जीभ हासडून हातात दिली असती : उदयनराजे भोसले
नव्याने शपथ घेतलेले राज्य मंत्री
१. योगेश सागर
२. अविनाश महातेकर
३. संजय उर्फ बाळा भेगडे
४. परीणय फुके
५. अतुल सावे