मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, 2 जण ठार

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात (accident) झाला आहे. कळंबोली ब्रिजवर भरधाव कारने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने हा अपघात (accident) झाला आहे. यामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे तर चालक जखमी झाला आहे. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक (accident) दिली. याप्रकरणी कारचालकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील मृत व्यक्ती मुंबईतील अंधेरी परिसरातील रहिवासी होते. गोव्याहून मुंबईला परतत असताना हा अपघात (accident) झाला. या अपघातातील मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
मृत व्यक्ती मुंबई अंधेरी येथील रहिवासी आहेत. सुट्टीनिमित्त ते गोव्याला फिरायला गेले होते. बुधवारी गोव्याहून मुंबईला परत येत असताना पुणे मुंबई लेन एक्सप्रेस वे वर कळंबोली ब्रिजवर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हि कार अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकली(accident) . हा अपघात (accident) एवढा भयंकर होता कि यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये कारमध्ये बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अपघातास (accident)
कारणीभूत असलेल्या कार चालकावर खांदेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाईक अपघातात जोडप्याचा मृत्यू
बोरीवलीत पश्चिम द्रुतगती मार्गावर डंपरने बाईकला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू (accident) झाला आहे. याप्रकरणी डंपरचालकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मृत जोडपे पश्चिम द्रुतगती मार्गावरुन मीरा रोडच्या दिशेने चालले होते. यादरम्यान डंपरच्या धडक दिल्याने बाईक पलटली आणि दोघेही डंपरच्या चाकाखाली येऊन चिरडले (accident) गेले. हे दोघे अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी होते.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?