टीम हॅलो महाराष्ट्र । येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल होऊ शकतात.सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षाकाठी 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर प्रस्तावित आहे. सध्या वार्षिक 5 लाखांपर्यंत उत्पन्न मिळविण्यावर 5% कर आकारला जातो. त्याचबरोबर 7 ते 10 किंवा12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर प्रस्तावित आहे. तर 5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नात 20% कर आकारला जातो.
10 ते 20 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर प्रस्तावित आहे. दहा लाखाहून अधिक उत्पन्न मिळविण्यावर 30 टक्के कर आकारला जातो. 20 लाख ते दहा कोटी रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर प्रस्तावित आहे. याशिवाय 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्यावर 35 टक्के कर प्रस्तावित आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
#Budget2020: पीएफच्या (PF) नियमात होऊ शकतो मोठा बदल ! ‘या’ लोकांना होईल फायदा
#Budget2020: पेन्शन धारकांसाठी खुशखबर! अर्थसंकल्पात कर सवलत ५० हजार रुपयांपर्यंत वाढू शकते
#Budget2020: म्युच्युअल फंडमधून पैसे कमविणाऱ्यांना ‘या’ करातून मिळू शकते सवलत