Urfi Javed Video : कपड्यांच्या तुकड्यांपासून बनवला ‘असा’ ड्रेस; Oop’s मुव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

0
590
Urfi Javed Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा उर्फी जावेदचा व्हिडीओ (Urfi Javed Video) तुम्ही पाहता तेव्हा तिचे हटके कपडे नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतात. उर्फी नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुले चर्चेत असते. मात्र कधी कधी काहीतरी हटके करण्याच्या नादात ती ट्रॉलसुद्धा होते. आजही उर्फीचा एक वेगळाच लूक चाहत्यांना पाहायला मिळाला. उर्फीने चक्क कापडाच्या तुकड्यांपासून बनवलेला एक ड्रेस आज घातला होता. यावेळीही घराबाहेर पडल्यानंतर उर्फीला रस्त्यावरून चालताना ड्रेस सांभाळणं कठीण जात होतं. फेशनच्या नादात आज उर्फीला oops मोव्हमेंटचे शिकार व्हायला लागलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

ताज्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने पातळ पट्टा असलेला वन-पीस घातला आहे. पांढऱ्या रंगाचा हा वनपीस परिधान करून उर्फी घराबाहेर पडताच तिचा ड्रेस पुन्हा एकदा चर्चेत आला. उर्फीच्या ड्रेसचा वरचा भाग कापडाचे तुकडे कापून तयार करण्यात आला होता जो लोकांचे लक्ष वेधून घेत होता.

या ड्रेसला बोल्ड आणि खुलून दाखवण्यासाठी उर्फी जावेदने ड्रेस अशा ठिकाणी कट केला होता की कपड्याच्या तुकड्यांपेक्षा लोकांच्या नजरा त्या कटवर खिळल्या होत्या. या ड्रेसला नको तिथे कट दिल्यानंर उर्फीचे अंडरगारमेंट्स दिसत होते. उर्फीचा ड्रेस समोरच्या बाजूला अशा ठिकाणी कापला आहे की व्हिडिओमध्ये तिचे अंडर गारमेंट्स स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र तरी उर्फी बेधडकपणे कॅमेऱ्यासमोर पोझ देत असल्यानं अनेकांना आश्चर्य वाटत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

कट करून स्वतःचा ड्रेस बनवा (Urfi Javed Video)

अलीकडेच उर्फी जावेदने एका मुलाखतीत कबूल केले की ती तिचा ड्रेस कट करते आणि त्यातून वेगळा ड्रेस तयार करते. एका व्हिडिओमध्ये उर्फीने उघडपणे तिची फॅशन ट्रिक शेअर केली आहे. उर्फी म्हणाली, मी जे कपडे घालते ते विकत घेतलेले नसतात तर मी ते स्वतः बनवलेले असतात. त्यामुळे जर एखादा ड्रेस असेल.. तर मी तो कापून क्रॉप टॉप आणि स्कर्ट बनवते.

हे पण वाचा –

योगा करताना जॅकलिन फर्नांडिसची Oops Movement! पहा व्हिडिओ

Oops बच गयी रे बाबा..! अभिनेत्री आरती सिंग जेट स्कीवर पोझ देत पडता पडता वाचली; पहा व्हिडीओ

3 मिनिटांचे 4 लाख रुपये? अभिनेत्री वर फसवणूकीचा गुन्हा; नेमकं काय आहे प्रकरण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here