कोरोनाला रोखण्यासाठी साबण योग्य की हँडवॉश ; चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या हाहाकार पसरला आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनने सुद्धा कोरोनाच्या महासंकटात काळजी घेण्याचे आव्हान दिले आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात सगळीकडे मास्क वापरणे , सॅनिडीझर वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे अश्या अनेक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी सानिडायझर वापरणे हे कोरोनापासून रोखू शकतो. पण जास्त प्रमाणात याचा वापर केला तर ते आपल्या शरीरासाठी घातक असू शकते. त्यासाठी साबण वापरणे हे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असणार आहे.

मास्क लावण्याची सवय आत्ता प्रत्येकाने लावून घेतली आहे. गरम पाणी पिणे , सतत हात धुणे यासारख्या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. साबण हा सहजरित्या उपलब्ध असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात साबणाचा वापर केला जावा. कोरोनाचे व्हायरस हे गरम पाणी नि साबण याच्या साहाय्याने हात धुतल्यास विषाणू नष्ट करू शकतात. गिल्बर्ट यांनी सांगितले आहे कि, हात धुताना जास्त घाई करू नये. कमीत कमी साबणाने हात धुताना २० सेकंड हात धुवावेत. काहीही खाण्याअगोदर हात स्वच्छ पाण्याने धुवावेत.शौचा वरून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुतले गेले पाहिजेत.

काही जण अँटीव्हायरस चा हॅन्ड वॉश वापरतात पण संशोधनानुसार हँडवॉश वापरण्यापेक्षा साबणाचा वापर जास्त प्रमाणात करायला पाहिजे. साबण किंवा हँडवॉश हे लोकांच्या सवयीनुसार वापरले गेले पाहिजे. परंतु पाण्यामध्ये जास्त पमाणात हे एन्टीबीओटीक्स हे गुणधर्म असतात. पाणी वापरल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही. पाण्यामध्ये फॅटी ऍसिड आणि सॉल्ट याचे प्रमाण असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment