महेंद्रसिंग धोनीने १ लाख दान केल्याची बातमी वाचून भडकली पत्नी साक्षी, ट्विटरवर काढला राग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कोरोनाव्हायरस ग्रस्त १०० कुटुंबांना एक लाख मदत केली असं सांगण्यात येत होत. यावरूनच त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. यावर त्याची पत्नी साक्षी धोनी खूप चिडली असून तिने एक ट्विट केले आहे. मात्र या ट्विटमध्ये साक्षीने कोणत्याही एका घटनेविषयी खुलेपणाने भाष्य केले नाही.

 

साक्षीने ट्वीट करून म्हटले आहे- मी अशा प्रकारच्या संवेदनशील काळात सर्व मीडिया हाऊसेसला खोटी बातमी देणे थांबवण्याची विनंती करते ! लाज! मला आश्चर्य वाटते की जबाबदार पत्रकारिता कोठे गायब झाली आहे!काही अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की कोरोना व्हायरसमुळे धोनीने देशात लॉकडाऊन दरम्यान मजुरांना एक लाख रुपयांची मदत दिली होती. यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर कडक टीका होत होती.

असा दावा केला जात होता की पुण्यातील एका एनजीओला काही रुपयांचा निधी जमा करायचा आहे. धोनीने स्वयंसेवी संस्थेच्या लोकांची भेट घेतली. यावर धोनीने जितके रुपये कमी पडत होते तितकेच मदत केली. त्यानंतरच लोकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment