SBI ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आता घरबसल्या काही मिनिटांत एक्टिव्ह करा UPI, ‘ही’ प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑनलाईन बँकिंगच्या काळात अनेक लोकांनी UPI चा वापर लहान आणि मोठ्या पेमेंटसाठी करण्यास सुरूवात केली आहे. आपण SBI ग्राहक असाल आणि UPI Disable करू इच्छित असाल तर यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. आपण घरबसल्या हे काम करू शकता आणि UPI Disable करू शकता. SBI बँकेने एका अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की,” आपण आपले UPI Disable करू इच्छिता? आपण ऑनलाईन सेवेद्वारे किंवा YONO द्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

UPI Disable किंवा अनेबल कसे करावे ते शिका
नेट बँकिंगद्वारे कसे करावे …
1- SBI इंटरनेट बँकिंगवर लॉगिन करा.
2- My Profile सेक्शन उघडा.
3- येथे आपणास Disable/Enable करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
4- तुमचा अकाउंट नंबर निवडल्यानंतर डिसेबल ऑप्शनवर क्लिक करा. येथे Enable करण्यासाठी एक पर्याय देखील असेल. आपण ते ऍक्टिव्ह देखील करू शकता.

YONO अ‍ॅपद्वारे अनेबल करा
1- SBI YONO Lite मोबाइल अ‍ॅपवर लॉगिन करा.
2- UPI टॅब उघडा.
3- Disable/Enable UPI पर्यायावर क्लिक करा.
4- तुमचा अकाउंट नंबर निवडल्यानंतर बंद करा.
5- आपण पुन्हा ऍक्टिव्ह किंवा Enable करू इच्छित असाल तर आपल्याला टर्न ऑफऐवजी फक्त टर्न ऑन करावे लागेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment