हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटाशी सामना करताना आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून संबोधन केलं. गेल्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी मोदींनी लोकांना थाळीनादचे आवाहन केलं होत. याही वेळी त्यांनी जनतेला एक आवाहन केलं आहे. येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटाला घरातील वीज बंद करून दिवे, मेणबत्ती जाळून किंवा मोबाईलचा टॉर्च लावून सामूहिक शक्ती दाखवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे करोनाशी लढणाऱ्या देशातील जनतेला केले आहे.
मोदींच्या आवाहनानंतर ट्विटरवर #ModiVideoMessage, #9Baje9Minute, #PM Modi हे हॅश टॅग ट्रेंड करत आहेत. लोकांनी मोदींच्या आवाहनाला ट्विटरवर प्रतिसाद देत ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपण कसे दिवे लावणार आहोत याबाबत मजेशीर मिम्स ट्विट केले आहेत. हे मिम्स पाहून कोणालाही हसू आवारात येणार नाही आहे. कल्पकता आणि भौतिक संदर्भ लावत या मिम्सनी ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे. बरेच लोक हे मिम्स एकमेकांना टॅग आणि रिट्विट करत आहेत. चला तर मग खाली दिलेल्या अशाच काही मजेदार मिम्सचा आनंद घेऊ या!
Myself & my Boys ….at 9pm on 5th April.????????????#9Baje9minute . #DiwaliAgainstCorona . pic.twitter.com/rWhtkFXGwN
— SON OF BHARAT MATA???????? (@raghav_mishr) April 3, 2020
Don’t buy candles,Happy dent is sufficient .#9baje9minute pic.twitter.com/kLqWkSSD1p
— Dr. Rohan chahande (@rohanchahande) April 3, 2020
People in there balconies #9baje9minute. pic.twitter.com/9pzd0I1K95
— Abhi! (@imabhi66) April 3, 2020
#9baje9minute
When Modi Ji just said to light up a candle or diya but you start torching up the cylinderFamily : pic.twitter.com/InVVo7xoFC
— Ye Koi ***** Hai Kya? (@intolerant_monk) April 3, 2020
Jao Laxman 9 baj gaye hai Diya jalao.#9Baje9Minute pic.twitter.com/aLEJ70hslJ
— Ye Koi ***** Hai Kya? (@intolerant_monk) April 3, 2020
Jaya Bachchan did it 45 years ago.#ModiVideoMessage #9baje9minute #5thapril pic.twitter.com/ndlPI35tg5
— AIN ⚪ (@Abay_Saaley) April 3, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध
निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून
भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता