भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका 34 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा (Sucide) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
भंडाऱ्यामध्ये शहर पोलीस स्टेशच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून 34 वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या (Sucide) केली आहे. पल्लवी प्रवीण लांजेवार असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी मृत पल्लवीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला. या घटनेची माहिती मिळताच पल्लवीच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर मृत पल्लवीचा तिच्या सासरकडील लोक शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने तिने आत्महत्या (Sucide) केल्याच्या आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी भंडारा शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून या प्रकरणी मृत पल्लवीच्या सासरकडील मंडळीविरुद्ध गुन्हा (Sucide) दाखल करण्यात आला आहे. भंडारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???