हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या आजू बाजूला अश्या अनेक घटना घडतात कि, त्यावर आपला विश्वास सुद्धा बसणार नाही. परंतु घडणारे प्रसंग हे जास्त वास्तविक असतात. आणि सर्वात जास्त आकर्षक असतात. त्यामुळे या घटना अशीच एक घटना तैवान मध्ये घडली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी हरवलेला कॅमेरा समुद्राच्या तळाशी सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी हा कॅमेरा सापडला. पण हा कॅमेरा फुल्ल चार्ज असलेला सापडला तसेच या कॅमेरा मध्ये एक थेंब सुद्धा त्या कॅमेरा मध्ये शिरला नाही. आहे त्या स्थितीत तो कॅमेरा सापडला आहे. तो कॅमेरा एका परदेशीय व्यक्तीचा आहे. तो लवकरात लवकर त्या व्यक्ती पर्यंत पोहोच केला जाणार आहे. अशी माहिती एका बीबीसी वृत्तपत्राने दिला आहे.
बीबीसी ने दिलेल्या माहितीनुसार , हा कॅमेरा बार्नेकल और शेल्स ने झाकून ठेवला होता. कॅमेरा ला ओळखणे जास्त मुश्कील काम आहे. इतक्या वर्षानंतर हा कॅमेरा खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या कॅमेरा साठी वाटरप्रूफ सिस्टम ला धन्यवाद दिले गेले पाहिजेत. या कॅमेरा ला एका शालेय व्यक्तीला सापडला आहे. त्याला आणि त्याच्या शिक्षकांना सापडला आहे. जे कि अभ्यास करण्यासाठी समुद्रात गेले असता त्यांना हा कॅमेरा सापडला आहे. आश्चर्य याची गोष्ट म्हणजे हा कॅमेरा जेव्हा त्या विध्यार्थाने सुरु केला त्यावेळी यामधील सारा डेटा आहे तसाच होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.