हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुत्रा हा माणसाचा सर्वात खास मित्र मानला जातो. जुन्या काळापासून हे पाहिले जात आहे की माणसे जिथे जिथे राहतात कुत्र्यांचा थांगपत्ताही तिथेच असतो. तो मानवांवर एखादे संकट येण्याआधीच कुत्रा त्यांना सावध करतो. कुत्री अर्थातच मानवी भागात सिंहांसारखे जगतात, मात्र जंगलात सर्वात मोठा धोका हा कुत्र्यालाच आहे. सिंह आणि चित्ता हे सर्वाधिक कुत्र्यांना पकडतात आणि त्यांची शिकार करतात. अशा परिस्थितीत जंगलातील आपला कुत्रा वाचविण्यासाठी एका व्यक्तीने विशेष कल्पना शोधली आहे.
खरं तर ही कल्पना हिमालयातील एका मेंढपाळाने शोधली आहे. आपल्या कुत्र्याला वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी या खास कल्पनेचा फोटो निलेश मिश्रा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ त्याने हिमालयातील मेंढपाळाला विचारले की त्याने कुत्राच्या गळ्याला धारदार दातं का बांधली आहेत. ते म्हणतात की हे कुत्र्याला बिबट्या आणि वाघांपासून वाचवण्यासाठी आहे. ते सर्वप्रथम कुत्र्याच्या मानेवरच हल्ला करतात.
A goatherd in the Himalayas. I was curious about the metal strap with sharp teeth around the dog’s neck — he said it is to protect his dog from tigers and leopards who first catch their prey by the neck. #SlowJourneys pic.twitter.com/e4EyPOUwmY
— Neelesh Misra (@neeleshmisra) July 1, 2020
या फोटोमध्ये आपण पाहू शकता की त्या व्यक्तीने कुत्र्याच्या गळ्यावर एक लोखंडी धारदार दातांचा एक पट्टा बांधलेला आहे. निलेश मिश्रा यांच्यानंतर भारतीय वन अधिकारी परवीन कसवान यांनीही या फोटोला शेअर केले आहे. परवीन कसवान यांच्या म्हणण्यानुसार, अशा तंत्रज्ञानाचा उपयोग डोंगराळ भागात आपल्या कुत्र्याला वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी केला जातो. गळ्यावर बांधलेल्या अश्या पट्ट्याच्या कुत्र्याच्या फोटोवर लोक अनेक प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. सुमित मिश्रा नावाच्या ट्विटर युझरने लिहिले की हा सेल्फ डिफेंसचा एक मार्ग आहे.
A goatherd in the Himalayas. I was curious about the metal strap with sharp teeth around the dog’s neck — he said it is to protect his dog from tigers and leopards who first catch their prey by the neck. #SlowJourneys pic.twitter.com/e4EyPOUwmY
— Neelesh Misra (@neeleshmisra) July 1, 2020
डॉक्टरांनी प्रथमच अशा प्रकारचे तंत्रज्ञान पाहिले आहे.
A goatherd in the Himalayas. I was curious about the metal strap with sharp teeth around the dog’s neck — he said it is to protect his dog from tigers and leopards who first catch their prey by the neck. #SlowJourneys pic.twitter.com/e4EyPOUwmY
— Neelesh Misra (@neeleshmisra) July 1, 2020
एका युझरने सांगितले की ही खरोखरच एक चांगली कल्पना आहे.
Yes they use this technique to save dogs from leopards mostly. Leopards love hot-dogs. https://t.co/vnY8GwKnnA
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 1, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.