जमिनीच्या मशागतीसाठी उपयुक्त रोटावेटरची देखभाल कसे करायचे जाणून घेऊया
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली सर्वच क्षेत्रात बऱ्याचशा कामांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे बरीचशी कामे यंत्राच्या साह्याने केले जातात. काही यंत्र बैलचलीत काही स्वयंचलित आणि ट्रॅक्टरचलित यंत्रांचा यामध्ये समावेश आहे. ट्रॅक्टर चलीत यंत्रांमध्ये रोटावेटर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जमिनीची नांगरट केल्यानंतर निघालेली ढेकूळ फोडण्यासाठी रोटावेटरचा वापर होतो हे सर्वांनाच ज्ञात आहे. रोटावेटरचा वापर … Read more