‘या’ शेतकर्‍यांसाठी सरकारने राखून ठेवले २२ हजार कोटी, तात्काळ मिळणार नुकसान भरपाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ संकटात असतानाही कृषी राज्य हरियाणा येथील शेतकऱ्यांनी पिकाची भरपाई करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. सरकार सध्या आर्थिक आव्हानांशी झगडत आहे, परंतु गहू विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २२ हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळतील. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले, सरकार प्रत्येक शेतकर्‍यांच्या धान्याची खरेदी करण्यास तयार आहे. … Read more

आज रात्री दिसणार उल्का वर्षाव! आकाशात दिसणार आतषबाजीसारखा नजारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी सूर्यास्त होताच,आपल्याला एप्रिलचा सर्वात सुंदर खगोलीय कार्यक्रम पहायला मिळेल.आकाशात उल्का वर्षावामुळे फटाक्यांच्या आतषबाजी झाल्या सारखे आभाळ दिसून येईल. खगोलशास्त्रज्ञ बर्‍याच वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होते. ही रात्र विशेष आहे १६ ते २६ एप्रिल दरम्यान उल्केच्या सरी पाहिल्या जातील,परंतु बुधवारी रात्री हि विशेष आहे.या रात्री कुशीत जास्त उल्का वर्षाव होईल.२३ … Read more

सध्या गावात खंडेराव काय करतोय?

लढा कोरोनाशी | भारतातल्या पूर्ण लोकसंख्येच्या हिशोबानं निम्या पेक्षा जास्त लोकांचे प्रश्न आणि त्यांचं आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची प्राथमिकता वेगळीये. त्यांचं शिल्लक राहिलेलं चालू आयुष्य महिना भर काम करून झालेल्या पगारावरच अवलंबून असतं. रोजंदारीवरील असंघटित मजुरांचं तर रोजच्या कमाईवर अवलंबून असतं. अन त्यात भर म्हणून हा कोरोना विषाणू आलाय. आता अख्खा भारत १४ एप्रिलपर्यंत बंद … Read more

म्हणुन त्याने चक्क हत्तीलाच खाद्यावर उचललं! जाणुन घ्या कोण आहे हा बाहुबली?

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | हत्तीला खांद्यावर घेऊन चालणार्‍या एका माणसाचा फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल होतो आहे. चक्क हत्तीला खांद्यावर घेणारा हा बहुबली कोण आहे असा प्रश्न यामुळे अनेकांना पडला आहे. ही घटना नक्की कोठे घडली? हत्तीला असं खांद्यावर का घेण्यात आलं? हा फोटो कधीचा आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि … Read more

महाबळेश्वरात बिबट्याचे दर्शन, लाॅकडाऊनमुळे प्राणी रस्त्यावर

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाबळेश्वर पाचगणी रस्ता हा सतत वाहतुकीचा रस्ता म्हणुन ओळखला जातो. पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने या रस्त्यांवर वाहनांची कायम रेलचेल असते. मात्र सध्या लॉक डाऊन मुळे या रस्त्यावर तुरळक वाहतूक असल्याने जंगली प्राणी रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर मध्ये हिरडा नाक्यावर आज चक्क बिबट्याचे दर्शन झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सदैव … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० एप्रिलपासून राज्यात कापूस विक्री सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही प्रचंड वाढली आहे. मात्र राज्य शासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा आता आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. लॉकडाउनमुळे सर्व उदयपगधंदे बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर आता काही उद्योगधंद्यांना लॉकडाउनच्या काळात शिथिलता देण्याचा विचार सरकार करत आहे. कापूस उत्पादक … Read more

ऊसतोड मजूरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा पण…

मुंबई । ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय करावी याकरिता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मजुरांना टप्प्याटप्य्याने प्रवास करायचा आहे. ऊसतोड मजूर ज्या ज्या जिल्ह्यांत आहेत तेथील सदर ऊस कारखान्याचे एमडी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी … Read more

शेतीच्या दुनियेतील ऊसाची महती; लागवड ते काढणीपर्यंतची सोपी माहिती

महाराष्ट्रात बहुतांश शेतकारी हे ऊस शेतीला प्राधान्य देतात कारण ऊस हे एक नगदी पीक आहे. तसेच ऊसाला हमीभाव देखील आहे, ऊस शेती ही वेगवेगळ्या मातीत, वातावरणात करणं शक्य आहे. ऊस हा शेतातून थेट कारखान्यावर नेला जातो अशी विविध कारणं आहेत की जी शेतकऱ्यांना ऊस शेती करण्यासाठी पूरक आहेत.

राज्यातील मोठ्या बाजार समित्या बंद झाल्यानं शेतकरी संकटात

 पुणे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. बाजार समित्या बंद करताना कोणतीही पर्यायीव्यवस्था उभी न करता सरकारच्या या निर्णयामुळे शेजारी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्या बंद झाल्यानं फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे साथीच्या … Read more

खासदार पाटीलांची शेतात मशागत, सगळं बंद असूनही कोणी उपाशीपोटी नाही याचं श्रेय शेतकर्‍यांना

सातारा प्रतिनिधी | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थेमान घातले आहे. कोरोना रोगाच्या साथीमुळे अनेक देशांनी लाॅकडाउन पुकारले आहे. या लाॅकडाउनच्या काळात सर्वत्र बंद असताना कोणीही उपाशीपोटी नाही याचे श्रेय शेतकर्‍यांना द्यावे लागेल असे मत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार पाटीलांनी शेतात मशागत करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत त्यांनी शेतकर्‍यांच्या … Read more