सातारा जिल्ह्यात वातावरणात बदल, कराडला पावसाची रिपरिप सुरू

कराड | गेल्या दोन दिवसापासून हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. कराड शहरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वातावरणात बदल झालेला असून काही ठिकाणी पावसाने सुरूवात केली आहे. कराड शहरात सकाळ- सकाळी पावसाने हजेरी लावल्याने फिरायला येणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या पडत असलेला पाऊस काही भागात पडत आहे, … Read more

मंत्र्याच्या कारखान्यांशी करार करणाऱ्या मुकादमाचे अपहरण : तब्बल 26 दिवसांनी सुटका

crime

कराड | येथील एका ऊसतोड मुकादमाला साडेतीन लाख रुपयांसाठी बीडमधीलच दोन मुकादमांनी डांबून ठेवले होते. बीड शहर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने 26 दिवसांनंतर कराड येथून त्याची 8 मार्च रोजी सुटका केली. यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे. श्रीमंत यादवराव राजपुरे (वय- 55, रा.पारगाव सिरस, ता.बीड), असे अपहृत मुकादमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, श्रीमंत … Read more

डॉ. तुकाराम खुस्पे यांचे निधनाने कृषी क्षेत्रात पोकळी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड | जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. तुकाराम खुस्पे (वय- 87) यांचे निधनाने महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिल्ली येथील नामांकित अशा पुसा इन्स्टिट्यूट मधून त्यांनी पीएचडी प्राप्त केली होती. डाॅ. खुस्पे यांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचे नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार गमावल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण … Read more

प्रतापगड कारखान्याचा निवडणूक प्रचाराचा कुडाळमध्ये शुभारंभ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कुडाळ येथे आज सकाळी झाला. संस्थापक- सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी श्री गणेश व श्री पिंपळेश्वर-वाकडेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरुवात केली आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महिगाव याठिकणी कार्यकर्त्यांनी सभा आयोजित केली होती. सभेला मार्गदर्शन … Read more

वीज वितरणच्या गलथान कारभाराने शेतकऱ्याचा बळी : तीनजण बचावले

कराड | हेळगाव (ता. कराड) येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व शेतकरी सुनील शंकरराव पाटील यांचा शेतात पाणी पाजताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे चुलते किसन पाटील हेही शॉक लागून किरकोळ जखमी झाले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने ही घटना घडली असून यातून तीनजण सुदैवाने बचावले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मागणीसाठी स्वाभिमानीचा “रास्ता रोको”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. अद्यापही या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सातारा येथे राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांचा निषेध करत … Read more

कराडला मार्केट यार्डमध्ये धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा लाभ घ्यावा : पणनमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड परिसरात ऊसाचे उत्पन्न जास्त असले तरी आता शेतकऱ्यांचा सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा असे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. उत्पादित केलेल्या मालात कचरा, खडे असतील तर उत्पादित मालाला भाव कमी मिळतो. शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची निकड लक्षात घेऊन 5 मेट्रीक टन प्रतितास क्षमता असलेल्या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा कार्यन्वीत करण्यात … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न लवकरच वाढणार; सरकार कोणते मोठे पाऊल उचलणार??

PM Kisan

नवी दिल्ली । शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. यासाठीच केंद्र सरकार देशात आणखी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करणार आहे. ज्यामुळे अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. … Read more

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत स्ट्रॉबेरी पीकाची राज्यातील पहिली कार्यशाळा महाबळेश्वर येथे संपन्न

सातारा | महाबळेश्वर भागातील स्ट्रॉबेरीस भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून येथे उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी सारखे उत्पादन कोठेही होत नसून या स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. स्ट्रॉबेरीला प्राप्त भौगोलिक मानांकनाचा उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी उत्पादकांनी एकत्र येऊन पणन मंडळांच्या योजनांचा लाभ घ्यावा व एकत्रित येऊन विक्री तंत्र अवलंबवावे, असे आवाहन सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील … Read more

सातारा : शेतात गेलेल्या वृध्दावर अस्वलाचा हल्ला, गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील सांडवली येथील एका वृध्दावर जंगली अस्वलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सिताराम सखाराम मोरे (वय- 65) हे हल्यात गंभीर जखमी झाले. आज गुरुवारी सकाळी 6. 30 च्या दरम्यान ही घटना घडली. उपचारासाठी सिताराम मोरे यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, परळी … Read more