PM Kisan चा पुढचा हप्ता ‘या’ दिवशी येईल, अशा प्रकारे तारीख तपासा

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. जर … Read more

आता जमिनीचाही ‘आधार’ नंबर येणार; PM किसान योजनेमध्येही मदत होईल

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. यामध्ये जमिनीच्या रेकॉर्डचे डिजिटलायझेशन देखील समाविष्ट आहे. वन नेशन वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत सरकारने 2023 पर्यंत जमिनींचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची तयारी केली आहे. यामध्ये प्रत्येक जमिनीला किंवा शेताला एक युनिक रजिस्टर्ड नंबर – URN देण्याची तयारी सुरू आहे. हा … Read more

जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून शेतजमिनीच्या दुरूस्तीसाठी 104 वाहनांचा ताफा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून शेतजमीनीच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. श्री. सिंह म्हणाले, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील 1732.14 हेक्टर शेतजमिनींचे नुकसान … Read more

रेल्वेकडून शेतकऱ्यांना गुठ्यांला साडेपाच लाखाचा मोबादला : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेल्वेबाधित शेतकऱ्यांच्या भूसंपादन लढ्यास यश आले आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, सयापूर, पार्ले, हजारमाची, कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला मिळावा, यासाठी आंदोलन केले. त्यामुळेच शेतकऱ्यांना रेल्वेकडून गुंठ्याला साडेपाच लाखांचा मोबदला देण्यात येत आहे. हा आंदोलनाचाच विजय आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी दिली. तालुक्यातील बाबरमाची येथील … Read more

ऊस तोडणी सुरु असताना सापडली बिबट्याची 3 पिल्लं; जवळपासच होती मादी बिबट्या

 कराड : तारुख येथिल पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात आज सोमवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना ऊस शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. बिबट्याचा वावर, मानवी वस्तीत शिरकाव, प्राणी व माणसांवर होत असलेले हल्ले यामुळे किरपे, येणके नंतर आता तारूख व कूसूरू भागात शेतकरी, … Read more

सहकार मंत्र्याचे संकेत अन् शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सध्या कृषीपंपाची वाढती थकबाकीमुळे सरकार कडक धोरण राबविण्याच्या विचारात आहे. तर दुसरीकडे विरोधक त्यास विरोध करत आहे, त्यामुळे हा चर्चेचा विषय बनलेला आहे. महावितरणकडून वीजबिल वसुलासाठी कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजबिल वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला तीव्र विरोध … Read more

Budget 2022 : गरीब आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अन्न आणि खतांच्या अनुदानात होऊ शकते वाढ

नवी दिल्ली । 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेच्या टेबलवर सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. सोमवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. सर्वसामान्यांपासून नोकरदार, व्यावसायिकांपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पाकडून काही ना काही आशा आहे. यावेळी अर्थसंकल्पात गरिबांना दिलासा देण्यासाठी देण्यात येणारे अन्न अनुदान आणि शेतकऱ्यांसाठी खत अनुदानाची मर्यादा वाढवली … Read more

पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता मिळणार नाही

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. तुम्हालाही या योजनेचा … Read more

खासगी सावकारास अटक : शेतकऱ्यास 50 हजाराच्या बदली 16 लाखाची मागणी

Phaltan Police

फलटण | निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे 3 लाख 50 हजार घेऊनही 16 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक केलेली असून न्यायालयात हजर केले … Read more

किरपेत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद : वनविभागाने गुपचूप हलविला

कराड | तालुक्यातील किरपे येथे आज बुधवारी दि. 26 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे. कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या दोन महिन्यांपूर्वी पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर आज 26 जानेवारी रोजी दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, किरपे, … Read more