पुणे बंगलोर महामार्गावर सापडला मृत बिबट्या; वाहनाच्या धडकेत मृत्यू?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. वाठार ता. कराड येथे आज रविवारी 26 रोजी सकाळी ही उघडकीस आली. वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्या रविवारी मृतावस्थेत आढळला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील … Read more

कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात; केंद्र सरकारचे संकेत

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वादग्रस्त ठरलेले कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेऊन महिना उलटत नाही तोच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पुन्हा एकदा कृषी कायदे येऊ शकतात अस म्हंटल आहे. नरेंद्र सिंग तोमर नागपूर दौऱ्यावर असून ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु … Read more

कराड बाजारभाव : पावटा, घेवडा तेजीत, हिरव्या भाज्यांना चांगला दर

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत पावटा व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 25 रोजी पावट्याची आवक 28 पोती झाली असून 10 किलोचा दर 500 ते 600 रूपये होता. तर घेवड्याचा दर 40 पोती आवक असून 300 ते 400 रूपये 10 किलोचा दर होता. भाज्याचा दर कडाडला जात असून कराड … Read more

ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक गेल्याने सात वर्षाची बालिका ठार  

पुसेसावळी : चोराडे ता. खटाव येथे ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक जावुन सात वर्षाच्या बालिका गंभीर जखमी होवुन जागेवर ठार झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद अौंध पोलीस ठाणेत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चोराडे येथील गाउंधर नावचे शिवारातील पांडुरंग निवृत्ती घुटुगडे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. … Read more

डाऊनी रोगामुळे द्राक्ष बागा उध्वस्त, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

सांगली प्रतिनिधी । तासगाव तालुक्यातील वायफळे येथील द्राक्षबागांवर डाऊनी या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. गावातील उदय उर्फ बबलू पाटील यांची सुपर व माणिकचमन या जातीची द्राक्षे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डाऊनीच्या प्रदर्भावामुळे अक्षरशः घड फेकून देण्याची वेळ पाटील यांच्यावर आली आहे. नैसर्गिक आघातामुळे या परिसरातील द्राक्षबागायतदार … Read more

जिल्ह्यातील पहिले देशी गाईंचे प्रदर्शन : कवठेत दाती, अदाती गटात स्पर्धा संपन्न

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्य शासनाने बैलगाडा शर्यतीस परवानगी दिल्याने पशु पालकांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळेच कवठे (ता. वाई) येथील कवठे बागड यात्रा मित्रमंडळ व कवठे पशुपालकप्रेमी यांच्या वतीने प्राथमिक शाळा कवठे येथे देशी गायींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये दाती गट व आदत गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही … Read more

शेतकऱ्यांने स्वतःला घेतले पुरून : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण विरोधात आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महावितरणकडून काही दिवसांपूर्वी शेती पंपाची वीज जोडणी तोडली आहे. त्याविरोधात पुसेसावळी परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करुन वीज जोडणी करण्याची मागणी केली होती. परंतु, या आंदोलनाची दखल न घेता उप अभियंता धर्मे यांनी वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका सुरूच आहे. या विरोधात सुहास पिसाळ यांनी महावितरण कार्यालयासमोर जमिनीत गाडून घेत महावितरणकडून … Read more

बैलगाडी शर्यत बंदी उठली : अन् खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, जोतिबाच्या नावानं, सिदोबाच्या नावानं चागंभलं

MP Shrinivas Patil

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने आणि आम्ही प्रयत्न केले असल्याचे मत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा आदर करत खा. पाटील यांनी आभार मानले आहेत. तसेच बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्याने सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी आनंद व्यक्त करताना म्हणाले, जोतिबाच्या नावानं चागंभलं, … Read more

बैलगाडी शर्यतींच्या परवानगीमुळे शेतकऱ्यांच्या घरी आज खरी दिवाळी : धनाजी शिंदे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट, वकिल, राजकीय पक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह संघटनाचा आभार. अखिल भारतीय बैलगाडी संघटना झटत आहे, त्याला आज यश आले. बैलगाडी शर्यती सुरू झाल्याने गोवंश वाचणार आहे. आमच्या घरी आज खरी दिवाळी असल्याची भावना बैलगाडी मालक धनाजी शिंदे यांनी व्यक्त केली. सुप्रीम … Read more

बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी : महाराष्ट्रात धुरळा उडणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन |  राज्यात बैलगाडा शर्यंतीना महाराष्ट्रात परवानगी देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शाैकिंनासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिलेली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यत सुरू … Read more