Air India इंजिनिअरिंग सर्विसेस अंतर्गत मेगाभरती; पात्रता काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंजिनिअरिंग आणि ITI विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत (AIESL Recruitment 2023) मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 371 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि., मुंबई

पद संख्या – 371 पदे

भरली जाणारी पदे

1. एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C – 296 पदे
एव्हिओनिक्स

2. स्किल्ड टेक्निशियन – 75 पदे

फिटर & शीट मेटल
पेंटर
टेलर/अपहोल्स्ट्री
वेल्डर
ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स
कारपेंटर, MRAC (मेकॅनिकल रेफ & AC)
MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C – (AIESL Recruitment 2023)

60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/OBC: 55 % गुण 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस

2. स्किल्ड टेक्निशियन –

10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI, 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव असावा

आरक्षण

1. Aircraft Technicians : (SC- 29), (ST- 26), (OBC- 79), (EWS- 30) & (UR- 132) Total – 296 पदे

2. Skilled Tradesmen : (SC- 7), (ST- 5), (OBC- 18), (EWS- 7)&(UR- 37) Total – 74 पदे

वय मर्यादा –

01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे वय असावे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी 1000/- [SC/ST/ExSM: ₹500/-]

मिळणारे वेतन – Rs.25,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया –

लेखी चाचणी
वैयक्तिक मुलाखत (AIESL Recruitment 2023)
वैद्यकीय चाचणी

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.aiesl.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – 

Aircraft Technicians – APPLY
Skilled Tradesmen – APPLY