‘या’ अभिनेत्यासोबत ‘तसले’ सीन करण्याची अनन्या पांडे हिची इच्छा; मुलाखतीत सांगितलं नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयामुळे कमी कालावधीत जास्त ओळख प्राप्त करून अभिनेत्री अनन्या पांडे हिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज अनन्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 20 वर्षाच्या अनन्याने नुकत्याच एका मुलाखतीत इंटिमेट सीनवर मोकळेपणाने आपले मत मांडले आहे. तसेच एका अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करायला आवडणार असल्याचे म्हंटले आहे. तिने यामध्ये त्याचे नावही सांगितले आहे.

अनन्याने नुकतीच एक मुलाखत दिली. या एका मुलाखतीत मोठ्या पदड्यावर इंटिमेट सीन करण्यासाठी आपल्याला हवा असलेल्या अभिनेत्याचे नाव तिने सांगून टाकले. आताच्या दमाच्या अभिनेत्यामध्ये वरून धवल हा योग्य असून वरुण एक उत्तम अभिनेता असून तो क्यूट आहे. त्याच्या सोबत इंटिमेट सीन करण्याची इच्छा अनन्याने व्यक्त केली आहे.

https://www.instagram.com/p/Cm1EKyfrIfl/?utm_source=ig_web_copy_link

नुकताच अनन्या पांडे हिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे अनन्याच्या या फोटोंवर चाहत्यांचे प्रेम मिळत आहेत. अनन्याने पांढऱ्या रंगाच्या मोनोकोनीमध्ये हे फोटोशूट केले आहे. या फोटोंना काही तासांच्या आतामध्येच 3 लाखांपेक्षाही अधिक लाईक मिळाले आहेत.

https://www.instagram.com/p/CnCG2rhN-GX/?utm_source=ig_web_copy_link