‘जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रक अन मोदींसाठी ८४०० कोटींचे आलीशान विमान’; ‘त्या’ व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली । पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा केंद्रानं काही धडा घेतलेला दिसत नसल्याचे सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या विडिओवरून समोर आलं आहे. या व्हिडिओत काही जवान एका साध्या ट्रकमधून प्रवास करताना दिसत आहे. ‘नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आमच्या जीवासोबत खेळलं जातंय’ असं हे जवान या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर … Read more

आता ट्रेन निघण्याच्या अर्धा तास अगोदरही बुक करता येईल तिकीट; रेल्वेने केला आजपासून नियम लागू

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेकडून तिकीट आरक्षण नियमात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता ट्रेन निघण्याच्या ५ ते ३० मिनिटे अगोदरही तिकीट बुक करता येईल. दुसरा तक्ता जारी करण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, आता ट्रेनमध्ये तिकीट आरक्षणाचा दुसरा तक्ता (Reservation Chart) प्रस्थानापूर्वी अर्धा तास अगोदर जारी केला जाईल. गेल्या काही महिन्यात कोरोनाचं … Read more

शेतकरी नव्हे तर व्यापारी राजा सुखावला; बाजार समितींमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र डाळी आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हंटले जात आहे. कारण तुरीला सध्या शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असून बाजारात अधिक भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्याकडे सध्या … Read more

मराठा आंदोलकाच्या विरोधानंतर MPSC परीक्षा पुढे ढकलली!

मुंबई । मराठा आंदोलकाच्या विरोधानंतर राज्य सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलली पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलायची का याबाबत सरकारच्या प्रमुख मंत्र्यांची आज संध्याकाळी बैठक होणार होती. त्यानुसार MPSC परीक्षेबाबत गेल्या दीड तासापासून सह्याद्री अतिथी गृहावर मंत्रिमंडळाची बैठक सुरु होती. याबैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. उद्या रविवारी … Read more

आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याकरिता विद्यार्थ्यांचा वापर करणे योग्य नाही- प्रवीण गायकवाड

पुणे । येत्या रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची … Read more

.. अन्यथा गनिमी काव्याने MPSCची परीक्षा केंद्रे फोडू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सांगली । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सकल मराठा समाज आक्रमक बनला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला आहे. मराठा समाजाचा विरोध डावलून रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची … Read more

‘मराठा आरक्षणासाठी गरज पडली तर तलवारी काढू!’- खासदार छत्रपती संभाजीराजे

तुळजापूर । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. ‘संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते … Read more

‘MPSC परीक्षा पुढे ढकला, अन्यथा परिणाम भोगावे लागतील!’ उदयनराजेंचा गंभीर इशारा

सातारा । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठी क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने ११ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ … Read more

बिहारमधील ‘त्या’ जागेवर गुप्तेश्वर पांडेऐवजी एका निवृत्त पोलीस हवालदाराला दिली भाजपनं उमेदवारी

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जदयूमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची निराशा झाली. गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपाने तिथे एका बिहारच्या निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी दिली आहे. बक्सरमधील भाजपाचे उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना मागे टाकत ही उमेदवारी मिळवली … Read more

बिहार निवडणूकीच्या रणधुमाळीत लालू प्रसाद यादवांना मिळाला दिलासा; कोर्टानं केला जामिन मंजूर, मात्र..

रांची । चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव यांना चाईबासा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणूक २०२० ची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलाला एक खुशखबर मिळाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष असलेले लालू प्रसाद यादव यांना चाईबासा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, आत्ताच लालूंना तुरुंगातून … Read more