‘नितीश कुमारांसोबत घात झालाय तेव्हा…’ बिहार निकालानंतर रोहित पवारांचे सूतोवाच

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर  राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीत बलाढ्य शक्तींना एकाकी झुंज देणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं अनेकजण कौतुक करत आहेत. बिहारच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही भाष्य केलं आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक करत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

क्रिकेटमध्ये फ्लोप ठरलेल्या तेजस्वी यादवांची राजकारणात जोरदार बँटींग; जाणुन घ्या त्यांची कहाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चेत असलेलं नाव तेजस्वी यादव. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार याना पुरून उरणारे बिहारचे उगवते युवा नेतृत्व म्हणजे तेजस्वी यादव… खरं तर क्रिकेटपटू ते बिहारचे उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. बिहार निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये महागठबंधनचे सरकार सत्ते येऊन तेजस्वी यादव … Read more

Bihar Election Result 2020: मोदींच्या हनुमानाचा जेडीयूला दणका! चिराग पासवान नितीश कुमारांना बुडवणार?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे, तर नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू (JDU) तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची चिन्हं आहेत. एन बिहार निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाची … Read more

केंद्रीय सत्तेला आव्हान देत बिहारमध्ये ‘तेजस्वी’ पर्व सुरू ; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निकालाचे कल हाती आले असून त्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचं चित्रं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी … Read more

अन्याय आणि ढोंगशाही विरुद्धचा तेजस्वी यादव यांचा संघर्ष यशस्वी झाला ; सामनातून तेजस्वी यादव यांचे कौतुक

Tejaswi Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार मोदी-नितीशकुमार यांचा पराभव होऊन बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातच आता बिहार निवडणुकीच्या निकालाविषयी सामनामधून राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. अमेरिका आणि बिहारची … Read more

बिहार निवडणूक 2020 : तेजस्वी यादव होणार का बिहारचे बाहुबली ??

Tejaswi Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार मोदी-नितीशकुमार यांचा पराभव होऊन बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही … Read more

…तर तेजस्वी यादव शरद पवारांचा ‘हा’ विक्रम मोडू शकतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात राजदचे युवा तडफदार नेते तेजस्वी यादव यांनी महाआघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकीत विक्रमी 247 प्रचारसभा घेतल्या. तेजस्वी यादव यांच्या झंझावाती प्रचारामुळं महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.एक्झिट पोलच्या … Read more

‘पृथ्वीवर २ व्यक्तींना शोधणं अशक्य, पहिला मोदींचा क्लासमेट अन् दुसरा…; शॉटगन शत्रुघ्न सिन्हांचा पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्ली । काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सिन्हा यांनी ट्विटरवरुन २ ट्विट केले आहेत, त्यात म्हटलंय की, पृथ्वीवर या २ व्यक्तींना शोधणं अशक्य आहे, एक तर मोदींचा क्लासमेट आणि दुसरा मोदींच्या हातून चहा घेतलेला ग्राहक अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.(Shatrugan Sinha) तसेच शत्रुघ्न सिन्हा यांनी … Read more

निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून चांगली अपेक्षा करु शकत नाही ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आता थेट निवडणूक आयोगावर (Election Commission of India) निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. एक घटनात्मक प्राधिकरण असूनही निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात राज्यात … Read more

‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ चा नारा देत देशात फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न- संजय राऊत

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. भाजपच्या घोषणेवर चौफेर टीका होत आहे. कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शाळेत असताना पाठ्यपुस्तकात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी … Read more