भारताने सामना कुठं फिरवला? शरद पवारांनी सांगितला टर्निंग पॉईंट

sharad pawar on world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (IND Vs SA T20 Final) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप वर आपलं नाव कोरल. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या रोमहर्षक सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. एकवेळ भारत हा सामना हरेल असं वाटलं होते. दक्षिण आफ्रिकेला २२ चेंडूत २६ धावांची आवश्यकता होती, … Read more

Rohit Sharma Retirement : रोहित शर्माची T20 मधून निवृत्ती!! भारताला World Cup जिंकवून घेतला मोठा निर्णय

Rohit Sharma Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला. अतिशय रोमहर्षक आणि थरारक सामन्यात भारताने बाजी मारत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. एकीकडे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीमुळे (Rohit Sharma Retirement) क्रिकेटप्रेमींना मोठं दुःख सुद्धा होत आहे. विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित … Read more

उत्तर प्रदेशात भाजप का हरली? समोर आलं धक्कादायक कारण

BJP UP Lost

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला उत्तर प्रदेशात कमीत कमी ६० जागा तरी जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र राम मंदिर बांधूनही आणि विकासाचे राजकारण करूनही भाजपला उत्तरप्रदेशात यश मिळालं नाही. २०१९ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाजपच्या जागा घटल्या तर दुसरीकडे समाजवादी पार्टी … Read more

गुंजवणी ते विमानतळ, पुरंदरच्या विधानसभेला ‘हे’ मुद्दे निर्णायक ठरतील

Purandar assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विमानतळावरुन बरंच राजकारण झालं.. गुंजवणीचं पाणी बघता बघता घसा कोरडाच राहीला… आमदार आले.. बदलले… पण पुरंदरच्या समस्या तशाच राहील्या… बारामतीसारख्या पाणीदार तालुक्याला लागूनच असणाऱ्या पुरंदर विधानसभेला पाण्यावीना मात्र कोरडंच राहावं लागलं.. तालुक्याचा विकास कमी असला तरी मतदारसंघात राजकारणाला बरीच श्रीमंती आहे… दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव अशा डझनभर स्थानिक नेत्यांची … Read more

OnePlus Ace 3 Pro : 24GB RAM सह लाँच झाला OnePlus Ace 3 Pro; किंमत किती पहा

OnePlus Ace 3 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड वनप्लसने बाजारात नवीन मोबाईल लाँच केला आहे. OnePlus Ace 3 Pro असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 24GB RAM, 6100mAh बॅटरी यांसारखी अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत. सध्या कंपनीने चीनच्या मार्केटमध्ये हा मोबाईल आणला असून येत्या काळात तो भारतातही येऊ शकतो. आज आपण वनप्लसच्या या मोबाईलचे खास फीचर्स, … Read more

जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

Chief Minister Tirtha Darshan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून सरकार स्वतः ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे. आज राज्य विधिमंडळात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Chief Minister Tirtha Darshan Yojana) सुरू करावी याबाबतची लक्षवेधी सूचना … Read more

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? पवारांच्या उत्तराने चर्चाना उधाण

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात विधानसभा निवडणुकीला ३ महिने बाकी असतानाच महाविकास आघाडीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून वादविवाद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं धोक्याचे आहे. लोकांनी उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे, लोकसभेला अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाहून मतदान केलं आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकप्रकारे … Read more

भारत वर्ल्डकप जिंकणार, विराट शतक मारणार; भविष्यवाणीने भारतीय चाहते खुश

india world cup 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA World Cup Final) या २ संघात होणार आहे. रात्री ८ वाजता बार्बाडोस येथे ही फायनल मॅच खेळवण्यात येईल. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यंदातरी वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा क्रिकेट प्रेमींची आहे. भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू … Read more

राहुल कुल यांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला रमेश थोरात यंदातरी सुरुंग लावतील का?

daund assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2009 चा अपवाद वगळला तर दौंडमध्ये फक्त आणि फक्त राहुल कुल हाच फॅक्टर निर्णायक ठरला… पक्ष बदलले.. नाईलाजाने भूमिका बदलाव्या लागल्या.. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले… पण द़ौंडवरची आपली पकड राहुल कुल यांनी किंचीतही सैल होऊ दिली नाही… होय मी बोलतोय राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात यांच्यातील राजकीय वैराबद्धल… मी बोलतोय दौंड … Read more

… तर रोहित शर्मा बार्बाडोसच्या समुद्रात उडी मारेल; सौरव गांगुलीचे विधान चर्चेत

ROHIT GANGULY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. बार्बाडोस येथे रात्री ८ वाजता फायनल मॅच सुरु होईल. आत्तापर्यंत अनेकदा भारताला वर्ल्डकपने चकवा दिला आहे. मागच्या वर्षी २०२३ मध्येही ५० ओव्हरच्या विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होते. त्यामुळे आता तरी वर्ल्डकपचा दुष्काळ … Read more