विजय शिवतारेंचे बंड पडले थंड!! अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून घेतली माघार

vijay shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी नमती बाजू घेतली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये बारामती लोकसभेचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आता विजय शिवतारे हे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसणार आहेत. … Read more

विजय शिवतारे 12 तारखेला बारामतीतून अर्ज भरणार; दोन्ही पवारांचे टेन्शन वाढलं

Vijay Shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर (Baramati Lok Sabha Election) ठाम आहेत. १२ एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज स्वतः त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवतारेंच्या या निर्णयानंतर बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार विरुद्ध … Read more

…. तर मी शिवसेनेतूनही बाहेर पडेल; शिवतारेंच्या सूचक वक्तव्यामुळे शिंदेंच टेन्शन वाढलं

Shivtare and shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उडी मारली आहे. शिवतारेंनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु विजय शिवतारेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाढ होण्याची शक्यता … Read more

अजित पवारला आता माझा आवाका कळेल; शिवतारेंनी सगळंच काढलं

shivtare vs ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युतीमध्ये एकत्र असूनही शिवसेना नेते विजय शिवतारे (Ajit Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) बंड पुकारलं आहे. शिवतारेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवून त्यांची समजूत काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही शिवतारेंनी अजित पवारांवर पुन्हा एकदा सडकुन टीका केली आहे. मी जनतेच्या हितासाठी राजकीय … Read more

मोठी बातमी! अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; विजय शिवतारे बारामतीतूनच लोकसभा लढणार

shivtare and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vinay Shivtare) यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघातून लढावी यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज शिवतारेंनी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मधूनच उभे राहावे, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ज्यामुळेच आता बारामती मतदारसंघातूनच शिवतारेच मैदानात उतरतील हे स्पष्ट झाले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे अजित … Read more

शिवतारेंनी शड्डू ठोकला!! उद्या बारामतीसह इंदापूर आणि पुरंदर दौरा

Vijay Shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यावेळची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात चांगलीच घासून होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून (Baramati) महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या राहणाऱ्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाकडे … Read more

दोघीत तिसरा सगळं विसरा!! नणंद- भावजयच्या लढाईत शिवतारेंची एंट्री

Vijay Shivtare Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha) चर्चेत आहे. अजित पवारांनी सवतासुभा मांडल्यानंतर बारामतीत यंदा शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र आता नणंद- भावजयच्या … Read more