जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

Thumbnail

धारावी, युवकांची आणि असंघटीत क्षेत्राची – रोहीत पवार मुंबईतील धारवी आणि परिसरात राहणार्या लोकांबद्दल, त्याच्याकडे असलेल्या रोजगाराच्या संधीं आणि त्याच्या एकंदर जिवणावर भाष्य करणारा रोहीत पवार यांचा खास लेख            क्रेडिट सिस्टिम म्हणजे काय माहित आहे का ?अर्थकारणातील एक साधी गोष्ट म्हणजे क्रेडिट सिस्टिम. यात काय असतं तर कोणताही व्यवहार करताना … Read more

किसान सभेचे राज्यभरात जेल भरो आंदोलन!

Thumbnail

पालघर | ठाणे जिल्ह्यात दिनांक ८ आणि ऑगस्ट रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय यांच्या सहभागाने २१,००० हून अधिक लोकांनी रस्ता रोको व जेल भरो आंदोलन केले. यावेळी तलासरीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास अडवून धरण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आंदोलन करत्यांना अटक केली. इतक्या लोकांना जेलमध्ये ठेवण्याची … Read more

किसान सभेचे किनवट तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन

Thumbnail

नांदेड | शेतकरी कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात सेंटर आँफ ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने किनवट येथील तहसिलदार कर्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. किमान वेतन दरमहा रूपये १८,००० इतके मिळालेच पाहिजे, कामगार विरोधी धोरणे रद्द करा, रेल्वे, बँका,विमा, संरक्षण, बीएसएनएल, शिक्षण,आरोग्य क्षेत्राचे खाजगीकरण रद्द करा, आशा, अंगणवाडी कर्मचारी सरकारी कर्मचारी दर्जा द्या, स्वामिनाथन … Read more

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी … Read more

#MarathaReservation | आमदार त्रिंबक भिसे आणि पालिका आयुक्त दिवेगावकर यांच्या गाड्यांवर दगडफेक

Kaustubh Divegaokar

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | मराठा क्रांतीच्यावतीने आज मराठा आरक्षण व अन्य १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. मात्र, मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या बंदला गालबोट लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांच्या गाडीवर पिंपळफाटा येथे मराठा आंदोलकांनी … Read more

#MarathaReservation | लातूरमधे मराठा आंदोलनाला हिंसक वळण

आरक्षण लातुर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | मराठा क्रांन्ति मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद च्या आवाहनाला राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र शांततेत आंदोलन सुरु असताना लातूर मधे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हाती आलेल्या माहीती नुसार, लातूर शहरातील काही भागात रस्ता रोको करण्यार आला आहे. तसेच यावेळी जाळपोळीचे प्रकार झाले असल्याचे समजत आहे. रस्ता अडवून टायर … Read more

किसान सभा, सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Thumbnail

पुणे प्रतिनिधी पुणे | सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेने राज्यात जेलभरो, ठिय्या आंदोलन करण्याचे आहवान केले होते. त्यानुसार आज ९ आँगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधून आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये कष्टकरी व शोषीत वर्गाला घेऊन ठिनठिकाणी आंदोलने करण्यात आली. ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यात घेरावा, ठिय्या, रास्ता रोको करण्यात … Read more

शरद पवार यांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांचे ठिय्या | #MarathaReservation

Thumbnail

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा मोर्चा चे आंदोलक पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी जमा झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार हे देखील आंदोलकांमधे सामील झाले तसेच त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. मराठा क्रांन्ति मोर्चा ने १ आॅगस्ट पासून राज्यातील लोकप्रतिनीधींच्या … Read more

मेजर कौस्तुभ राणे याच्यावर उद्या अंत्यसंस्कार

Thumbnail

मीरा रोड (मुंबई) | कश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले अहेत. विशेष विमानाने पार्थिव आजच त्यांच्या घरी आणले जाणार होते परंतु खराब हवामानामुळे आज येणारे पार्थिव उद्या आणले जाणार आहे.मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर उद्या सकाळी ९वाजता मीरा रोडच्या वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मेजर कौस्तुभ राणे यांनी शौर्य … Read more

मातोश्री नेशनल स्कूल चे बाल शोषणाविरुद्ध जनजागृती रॅली चे आयोजन

Thumbnail

पुणे ‌| समाजामध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या बाल लैंगिक मानसिक शारीरिक शोषणाचे प्रमाण वाढले असून त्याविरुद्ध आवाज अभावनेच उठविले जाते, बाल वयापासून या प्रवृत्ती मुळे बालकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होते व खच्चीकरण होते, ज्याचा परिणाम त्यांच्यावरच नव्हे तर संपूर्ण समाजावर देशावर होतो, देशाचा मुख्य घटक व उद्याचे भविष्य म्हणून आपण यांच्याकडे पाहतो, त्यांच्या शोषणा विरुद्ध आवाज … Read more