सातासमुद्रापार मराठ्यांचा डंका!! भगवे झेंडे घेऊन शिवरायांच्या मावळ्यांचा Calgary stampede 2023 मध्ये सहभाग

Calgary stampede 2023 maratha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठा मैदानी शो मानला जाणारा कॅल्गरी स्टॅम्पेड हा दहा दिवसांचा कार्यक्रम यंदा ७ जुलै पासून सुरु झाला असून दरवर्षी तब्बल १० दिवस चालतो. कॅनडामधील या वर्षीच्या कॅल्गरी स्टॅम्पेड परेडवेळी तब्बल 300,000 हून अधिक लोक रस्त्यावर रांगेत उभे होते. विशेष म्हणजे यंदाच्या कॅल्गरी स्टॅम्पेड परेडमध्ये भगवा झेंडे घेऊन मराठा समाज … Read more

“मराठा समाजाला फक्त खूश करण्यासाठी घोषणा नको” – संभाजीराजे छत्रपती

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईत आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणासंदर्भात नुकताच मुख्यमंत्री ठाकरेंनी निर्णय घेतला. एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येतो का? फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी असे वक्तव्य, घोषणा … Read more

मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘मौन सत्याग्रह’

Jitendra Awhad on Mahatma Gandhi

औरंगाबाद – मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्या साठी गांधी जयंती चे औचित्य साधुन ‘मौन सत्याग्रह’ 2 आक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत राज्यभर अत्यन्त शांततेत पार पडला. या मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून केंद्राचे घटनात्मक आरक्षण, शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, महागाईवर नियंत्रण आणणे, युवकाची प्रलंबित नियुक्ती पत्रे मिळणे, आंदोलका वरील कारवाई बिनशर्त … Read more

राज्य सरकारने काढलेल्या निर्णयाची प्रत मराठा क्रांती ठोक मोर्चाने फाडली

maratha arakshan

औरंगाबाद | मराठा समाजासाठी फसवे शासन निर्णय काढून फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बतीने गुरूवारी शहरातील पैठण गेट परिसरात शासन निर्णय फाडून फिरकावत सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र व राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतने दोन्हीही सरकारच्या विरोधात लवकर दिल्लीत व मुंबईत मोठे जनआंदोलन उभारणार … Read more

मला मुख्यमंत्री करा मगच प्रश्न विचारा- खासदार संभाजीराजे भोसले

बीड : शहरात शुक्रवारी खा. छ. संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अचानक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आयोजित कार्यक्रमात शिरले आणि संभाजीराजे भोसले यांना मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी संभाजीराजे चांगलेच भडकले आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना … Read more

मराठा आरक्षणसाठी राज्य सरकारकडून पूनर्विचार याचिका दाखल

maratha aarakshan

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी २० जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली. तसेच त्यांनी केंद्र व राज्य सरकारला आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. आता केंद्र आणि राज्य सरकारने ताकद लावण्याची गरज असून शपथविधी विधी … Read more

मराठा समजला ओबीसी प्रवर्गामध्ये सामाविस्ट करा; प्रदीप साळुंके यांची मागणी

maratha aarakshan

जालना: ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी प्रा. प्रदीप सोळंके यांनी केली आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीची स्थापना देखील करण्यात आली असल्याची घोषणा यावेळी सोळंके यांनी दिली. तसेच यावेळी मराठा ओबीसी असल्याचे देखील अनेक पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. संघर्ष … Read more

मराठा आरक्षण रद्द झाल्याने तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

maratha aarakshan

औरंगाबाद : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे एका तरुणाने जिल्ह्यात स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.५ मे रोजी उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्रभर मराठा समाजातील नागरिकांमध्ये निराशा जनक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मराठा राजकीय नेते त्याबरोबरच मराठा समाजातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अशात औरंगाबाद शहरातील फुलंब्री तालुक्यातील तरुण … Read more

मराठा आरक्षण विरोधातील याचिका कर्त्यांना पैसे पुरवल्याचा आरोप; मराठा समन्वयकाची निदर्शने

maratha aarakshan

औरंगाबाद । गेल्या ५ जूनला रोजी मराठा आरक्षण रद्द करण्यात आले होते. या वरून संपूर्ण मराठा समजत असंतोष निर्माण झाला आहे. अशातच मराठा समाज आक्रोष व्यक्त करत आहे. आणि सरकार विरोधात निदर्शन देखील करण्यात येत आहे. अशात औरंगाबाद शहरात आज प्रसिद्ध डॉक्टर काबरा यांनी मराठा आरक्षण विरोधात याचिका करणार्यांना आर्थिक मदत पुरवता असा आरोप करत. … Read more

मराठा समाजाच्या विरोधात निकाल गेल्यास महाराष्ट्रात उद्रेक; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा..

Maratha Kranti Morcha

औरंगाबाद प्रतिनिधी | येत्या 5 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. यादिवशी न्यायालयाचा निकाल मराठा समाजाच्या विरोधात गेल्यास महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा आंदोलन सुरू होऊन त्याचा महाराष्ट्रात उद्रेक होईल असा गंभीर इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी दिला. आज औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. … Read more