सांगलीत भाजपाची अनपेक्षित मुसंडी
सांगली महापालिका निवडणूकीत भाजपा विजयी होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा सांगलीत भाजपने घेतलेली उसळी पाहून अनेकांच्या माना उंचावत आहेत.
सांगली महापालिका निवडणूकीत भाजपा विजयी होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा सांगलीत भाजपने घेतलेली उसळी पाहून अनेकांच्या माना उंचावत आहेत.
कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले श्रीकर परदेशी यांची आज पीएमओच्या उप-सचिव पदी बढती झाली आहे. श्रीकर परदेशी २०१५ पासून पीएमओच्या संचालक पदावर काम पहात होते.
जळगाव | शिवसेनेचा बालेकिल्ला होऊ घातलेल्या जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रभाग क्रमांक एकचा निकाल हाती आला आहे. या प्रभागातील सर्व म्हणजे तिन्ही जागी शिवसेना विजयी झाली आहे. प्रभाग एक मध्ये जिजाबाई भापके, लता सोनवणे, विक्रम सोनवणे यांचा विजय झाला आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या प्रभाग एक मधून … Read more
सांगली/जळगाव | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुका भाजप जिंकेल का असा सवाल सर्वत्र विचारला जात होता या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. निवडणुकांचे कल हाती येऊ लागले असून सांगलीत भाजपा ०७ तर कॉग्रेस/राष्ट्रवादी ०८ जागी आणि १ अपक्ष आघाडीवर आहेत.तर तिकडे जळगावात भाजप ०४, शिवसेना ०२ जागी आघाडीवर आहे. सांगली कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. … Read more
पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सरकार तत्परता दाखवते मग मराठा आरक्षणासाठी तत्परता का नाही दाखवत असा सवाल भोसले यांनी केला आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे. – सरकार मराठा मुद्दा हाताळताना अपयशी ठरले … Read more
आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित असलेला पुष्पक विमान चित्रपट आज प्रदर्शित होतो आहे. मोहन जोशी आजोबाच्या तर सुबोध भावे नातवाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
मुंबई | सैराट चित्रपटावर आधारित असलेला धडक चित्रपट १०० कोटीच्या कमाई पर्यंत जाऊन पोचला आहे. धडक हा जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचा पहिलाच चित्रपट होता. त्या दोघांच्याही अभिनयात तितकीशी ताकद नव्हती असे चित्रपट समीक्षकांनी म्हणले आहे. तरीही देश भर प्रदर्शित झाल्याने शंभर कोटींचा टप्पा गाठण्यात धडक यशस्वी झाला आहे. परंतु ज्या प्रमाणात चित्रपटावर … Read more
अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान जनक वक्तव्य करणारा अहमदनगर महानगरपालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आला होता. सभागृतात छिंदम येताच त्याच्या विरोधात सभागृतात जोरदार घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर गदारोळ माजल्याने सभा तहकूब करण्यात आली. छिंदम महानगरपालिकेत येणार म्हणून पालिकेच्या आवारात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीपाल छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ … Read more
बेंगलोर | कर्नाटकातील १३ जिल्ह्यांनी वेगळ्या राज्याची मागणी केली आहे. या मागणी साठी आज १३ जिल्हे बंद ठेवण्यात आले होते. वेगवेगळ्या घडामोडींनी सारखेच प्रकाश झोतात असलेल्या कर्नाटक राज्यात ह्या बातमीची खळबळ माजली आहे. माझ्या आणि माझ्या मुलाच्या हायातीत राज्याचे दोन तुकडे कदापी होऊ देणार नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येदियुरप्पा लोकांमध्ये दुही पसरवून सरकारला अडथळा … Read more
कल्याण | १ ऑगस्ट पासून मल्टी फ्लेक्स थेटरने खाद्य पदार्थाचे दर कमी करण्याची घोषणा विधानसभेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. परंतु १ तारखे पासून दर जसेच्या तसेच असल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज कल्याण मध्ये एका मल्टी फ्लेक्स थेटरला लक्ष केले. या थेटरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी घुसून खिडकीच्या काचा खाद्य पदार्थांचे काऊंटर फोडले असून मल्टी … Read more