“सर, तुम्ही जाऊ नका..”,म्हणत विद्यर्थ्यांनी ठेवले शिक्षकाला पकडून

thumbnail 1529613822802

टीम, HELLO महाराष्ट्र : तमिळनाडूमधील सरकारी शाळेत शिकवणारे एक शिक्षक सध्या सोशलमिडीयावर चांगलेच चर्चेत आले आहेत. विद्यार्थ्यांनी मागून – पुढून गच्च मिठ्ठी मारलेला त्यांचा फोटो समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे. “सर, तुम्ही जाऊ नका..”, असे म्हणत विद्यर्थ्यांनी शाळेतून बदली झालेल्या त्यांच्या सरांना भावनिक आळ घातला आहे. फोटोमधे शाळेतील विद्यार्थी ओक्साबोक्सी रडताना दिसत आहेत. तर विद्यार्थ्यांनी गच्च … Read more

आणि चे म्हणतो, “येस, आय एम डेड… बट आर यु अलाइव्ह?”

thumbnail 1529565465174

सुभादीप राहा लिखित, दिग्दर्शीत आणि गिरीश परदेशी, गीता गुहा, अमित कुमार व प्रमिती नरके आदी कलाकारांच्या उत्कृष्ठ अशा अभिनयातून साकारल्या गेलेल्या “हॅश अर्नेस्टो, टॅग गव्हेरा..” या नाटकावरती भाष्य करणारा डाॅ. संजय दाभाडे यांचा लेख. सुदर्शन हॉल, पुणे इथं अलीकडेच “हॅश अर्नेस्टो, टॅग गव्हेरा..” ह्या नाटकाचा प्रयोग झाला. अगदी चांगल्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. चे गव्हेरा … Read more

अंतर्राष्ट्रीय योग दिवस २०१८ – “मी फिट तर..माझा देश फिट”

thumbnail 15295321374051

प्रत्येकाची शरीर-रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार झालेले असते. त्यात दिनचर्या, जीवनपद्धती, आहार,आजूबाजूचे वातावरण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बाह्य शरीर व अंतर्मन या विशिष्ट घटनांमूळे आपण आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. नविन नविन गोष्टी आत्मसात करणे ही आता सर्वांची गरज झाली आहे. त्या गरजेला योग्य खतपाणी घालणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. तुलनात्मक जगण्यापेक्षा … Read more

अंतर्राष्ट्रीय योग दिवस २०१८ – पतंजली मुनींनी सांगीतलेले हेच ते आठ योग, ज्यांची साधना केल्यावर माणुस बनतो सुखी आणि शांत..

thumbnail 15295329802631

अंतर्राष्ट्रीय योग दिवस २०१८ निमित्ताने योगशास्त्राचे अभ्यासक श्रीकृष्ण शेवाळे यांचा विशेष लेख योग ही एक प्रकृतिशी समरस होणारी साधना आहे. योग या शब्दाचा अर्थ पाहिला असता जोडणे, एकत्र करणे, बांधणे, जुंपणे असा होतो. जोडणे म्हणजे शरिर आणि मनाला जोडणे असे होय. तसेच साधनेतून शरीराला आत्म्याशी एकत्र करण्यासाठी कार्य करणे म्हणजे योग होय. यासाठी पतंजली मुनींनी … Read more

पेशवाईच्या पगडीला आमचा विरोधच – डाॅ. प्रकाश आंबेडकर

thumbnail 1529509933309

पुणे : सद्या फुले पगडी आणि पेशवाई पगडी यावरुन महाराष्ट्रभर जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे येथील राष्ट्रवादीच्या पक्षीय कार्यक्रमात शरद पवार यांनी पेशवाई पगडी न स्विकारता फुले पगडीला प्राधान्य दिले होते. सध्या महात्मा फुलेंच्या विचांराची महाराष्ट्राला गरज आहे असेही प्रतिपादनही पवार यांनी केले होते. फुले पगडी आणि पेशवाई पगडी संदर्भात आपले मत काय? असा प्रश्न … Read more

डाॅ. प्रकाश आंबेडकरांची बहुजन आघाडीची घोषणा

thumbnail 1529507218619

पुणे : भा.रि.प. बहुजन महासंघाचे नेते डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. जे जे स्वत:ला पुरोगामी विचाराचे समजतात अशा सर्वांना आमच्या आघाडीची दारे उघडी असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले अाहे. काॅग्रेस – राष्ट्रवादी आदी पक्षांना आमच्या अटी … Read more

जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागू

thumbnail 1529469323493

दिल्ली : भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जम्मु – काश्मिरमधे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. भाजपने पी.डी.पी. चा पाठिंबा काढुन घेतल्याने मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष अल्पमतात आला होता. परिणामी मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. जम्मु काश्मिरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्यातील इतर पक्षांसोबत सरकार स्थापणेबाबत चर्चा केली. परंतु कोणताही पक्ष पी.डी.पी. सोबत … Read more

तमिळनाडुची अनुकृती वास मिस इंडिया २०१८

thumbnail 1529447833489

मुंबई : फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहीली असणार यात वाद नाही. यंदाच्यावर्षी मिस इंडियाचा मुकुट कोणाला मिळणार याबाबत देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील सौदर्यजगतामधे फेमिना मिस इंडिया स्पर्धा सर्वोच्च मानली जाते. फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेची अंतिम फेरि मंगळवारी संध्याकळी मुंबई येथे पार पडली. अतिशय रंगतदार झालेल्या या अंतिम … Read more

राहुल गांधी “त्या” व्हिडीओमुळे अडचणीत

thumbnail 1529433148283

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. जळगावमधे अल्पवयीन मुलांना विहीर पोहोल्याच्या कारणावरुन नग्न करुन मारहाण करण्यात आली होती. जामनेर तालुक्यातील वाकडी गावामधे हा प्रकार घडला होता. त्या घटणेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. राहुल गांधी यांनी सदरील घटनेचा निषेध करत तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला … Read more

जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट? भाजप सत्तेतून बाहेर

thumbnail 1529402213204

श्रीनगर : भाजपा जम्मु काश्मिरमधे सत्तेतून बाहेर पडली आहे. भारतीय जनता पक्षाने पी.डी.पी. ला असलेला आपला पाठींबा काढुन घेतला आहे. भाजप मुफ्ती सरकार मधून अचानक बाहेर पडल्याने जम्मु काश्मिरमधीर मुफ्ती सरकार कोसळणार आहे. आज संध्याकाळ पर्यंत मेहबुबा मुफ्ती आपला राजीनामा राज्यपालांकडे देतील अशी शक्यता आहे. यामुळे जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more