MIL Pune Bharti 2024 | म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, या ठिकाणी करा अर्ज

MIL Pune Bharti 2024 

MIL Pune Bharti 2024  | ज्या लोकांना पुण्यात नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत पुण्यामध्ये विविध जागा भरल्या जाणाऱ्या येणार आहेत, आणि याबाबत अधिसूचना देखील जाहीर झालेली आहे. इच्छित आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने हे अर्ज भरायचे आहेत. … Read more

East Central Railway Recruitment 2024 | खेळाडूंना रेल्वेत नोकरीची मोठी संधी, तब्बल ‘एवढ्या’ जागांसाठी भरती सुरु

East Central Railway Recruitment 2024

East Central Railway Recruitment 2024 | बऱ्याचदा अनेक विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अभ्यासापेक्षा खेळायला जास्त महत्त्व देतात. आणि पुढे जाऊन ते खेळाडू बाण्याता. तरी देखील त्यांना अनेक लोक बोलत असतात की खेळाने करिअर होत नाही. परंतु आता याच खेळाडूंसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता खेळाचा किडा असणाऱ्या याच उमेदवारांना नोकरीची … Read more

Skin Care Tips In Summer | उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी, त्वचा तज्ज्ञांनी दिला सल्ला

Skin Care Tips In Summer

Skin Care Tips In Summer | फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे. आणि उन्हाचा तडाका देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्याचप्रमाणे उष्णता देखील वाढत चाललेली आहे. या उन्हाळ्यामध्ये अनेक लोक बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असतात. परंतु बाहेर फिरल्याने अति उष्णता त्याचप्रमाणे सूर्याची अतिनील किरणे त्याच्यप्रमाणे आद्रता या सगळ्यामुळे आपल्या त्वचेवर मात्र त्याचा खूप वाईट … Read more

Red Lentil Inflation | मसूर डाळीची किंमत नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Red Lentil Inflation

Red Lentil Inflation | दिवसेंदिवस महागाई वाढतच चाललेली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. घरातल्या डाळी, तेल यांपासून ते अगदी इलेक्ट्रिक गोष्टींपर्यंत सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत. आणि या महागाईमध्ये सामान्य नागरिक मात्र चांगलाच होरपळून निघालेला आहे. त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे देखील आता अवघड होत चाललेले … Read more

Indigo Black Tomato | काळ्या टोमॅटोची शेती करून होईल बंपर कमाई, जाणून घ्या शेती करण्याची पद्धत

Indigo Black Tomato

Indigo Black Tomato | शेती हा व्यवसाय अनेक शेतकरी करत असतात. परंतु नेहमीच पारंपारिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना बऱ्याचदा चांगला फायदा होत नाही. परंतु तुम्ही जर एका त्या गोष्टीच्या बाहेर जाऊन तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असेल, तर तुम्ही या शेती व्यवसायातील आम्ही एक नवीन कल्पना देत आहोत. हा व्यवसाय आता भारतात नवीन आलेला आहे. याची … Read more

Summer Tips | उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, उष्णतेपासून राहाल लांब

Summer Tips

Summer Tips | आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारचे आजार होतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला देखील अनेक गोष्टी गरजेच्या असतात अशा वेळी शरीराचे तापमान वाढते आणि आपल्या शरीरातील उष्णता वाढते. तेव्हा आपल्या शरीराला खूप गरजेचे असते. त्यामुळे आता या उन्हाळ्यामध्ये स्वतःची कशाप्रकारे काळजी घ्यायची जेणेकरून तुमचे मन आणि शरीर देखील शांत होईल आणि तुम्ही … Read more

Good Cibil Score | चांगला CIBIL स्कोअर मिळवून देईल स्वस्तात गृहकर्ज, अशी होते CIBIL स्कोअरची गणना

Good Cibil Score

Good Cibil Score | आजकाल अनेक लोक कर्ज काढत असतात. परंतु ते कर्ज काढताना त्यांना कमी व्याज दरात कर्ज मिळेल याचा विचार करत असतात. रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2022 पासून रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचे व्याजदर देखील उच्च पातळी वर गेलेले आहेत. त्यामुळे बरेचसे लोक आहेत ते कर्ज घेताना असे पर्याय शोधत आहे. … Read more

Manohar Joshi Death : शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manohar Joshi Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन (Manohar Joshi Death) झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. आज पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यावेळी मनोहर … Read more

Beneficial Crops In Summer | उन्हाळ्यात ‘ही’ पिके घेतल्याने शेतकरी होतील मालामाल, वाचा सविस्तर

Beneficial Crops In Summer

Beneficial Crops In Summer | आपला भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी हे प्रत्येक ऋतूनुसार शेतात वेगवेगळे पिके घेत असतात. कारण प्रत्येक ऋतूनुसार भाजीला वेगळे महत्त्व असते. त्याचे बाजारात भाव वाढतात त्यामुळे प्रत्येक ऋतूनुसार शेतकरी वेगवेगळे भाज्या फळभाज्या घेत असतात. आत्ता उन्हाळा … Read more

CBI Apprentice Recruitment 2024 | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल 3000 रिक्त पदांसाठी होणार भरती

CBI Apprentice Recruitment 2024

CBI Apprentice Recruitment 2024 | शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. बँके तील नोकरी त्यांना अत्यंत सुरक्षित वाटते. आता अशाच बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिससाठी तब्बल 3000 पदांसाठी भरती काढण्यात आलेली आहे. यासाठी … Read more