हॅलो महाराष्ट्र । भारतीय रेल्वेने सणासुदीचा कालावधी लक्षात घेऊन काही अतिरिक्त स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर रेल्वेने आणखी 40 स्पेशल गाड्या (Special Trains) चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये राजधानी, दुरंतो आणि शताब्दी (Rajdhani, Duronto and Shatabdi Express) सारख्या गाड्या देखील असतील. उत्तर रेल्वेचे प्रवक्ता दीपक कुमार यांनी सांगितले की, हजरत निजामुद्दीन-पुणे एसी दुरंतो एक्सप्रेस स्पेशल, नवी दिल्ली-कालका शताब्दी एक्सप्रेस स्पेशल, नवी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेस स्पेशल आणि श्री माता वेष्नो देवी कटरा-नवी दिल्ली एसी एक्सप्रेस स्पेशल 15 ऑक्टोबरपासून सुरू केल्या जातील.
वृत्तानुसार, उत्तर रेल्वे 16 ऑक्टोबरपासून वांद्रे टर्मिनस-हजरत निजामुद्दीन युवा एक्सप्रेस स्पेशल आणि हजरत निजामुद्दीन-वांद्रे टर्मिनस युवा एक्सप्रेस विशेष 17 ऑक्टोबरपासून सेवा सुरू करणार आहे. आपण येथे नवीन गाड्यांची संपूर्ण लिस्ट तपासू शकता.
12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान गाड्या
02505- दिब्रूगड-नवी दिल्ली राजधानी विशेष- 12 ऑक्टोबर
05159- छपरा-दुर्ग विशेष- 13 ऑक्टोबर
05160- दुर्ग-छपरा विशेष- 13 ऑक्टोबर
02264- हजरत निजामुद्दीन-पुणे एसी दुरंतो एक्सप्रेस विशेष – 15 ऑक्टोबर
02461 – श्री माता वैष्णो देवी कटरा – नवी दिल्ली एसी एक्सप्रेस स्पेशल – 15 ऑक्टोबर
02017 – नवी दिल्ली – देहरादून शताब्दी विशेष – 15 ऑक्टोबर
02018 – देहरादून – नवी दिल्ली शताब्दी विशेष – 15 ऑक्टोबर
02011 – नवी दिल्ली-कालका शताब्दी विशेष – 15 ऑक्टोबर
02012 – कालका – नवी दिल्ली शताब्दी विशेष – 15 ऑक्टोबर
02171- लोकमान्य टिळक-हरिद्वार एसी एक्स्प्रेस विशेष – 15 ऑक्टोबर
02506 – नवी दिल्ली-दिब्रूगड राजधानी विशेष – 15 ऑक्टोबर
02503- दिब्रुगड – नवीन दिलल्ली राजधानी विशेष – 15 ऑक्टोबर
09305- डॉ आंबेडकर नगर-कामाख्या विशेष – 15 ऑक्टोबर
16 ऑक्टोबरपासून गाड्या
02263- पुणे-हजरत निजामुद्दीन एसी दुरंतो एक्सप्रेस विशेष – 16 ऑक्टोबरपासून.
02461 – नवी दिल्ली – श्री माता वैष्णो देवी कटरा एसी एक्स्प्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
02029 – नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी एक्सप्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
02030 – अमृतसर – नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
02493- हजरत निजामुद्दीन-पुणे एसी स्पेशल – 16 ऑक्टोबर
09047 – वांद्रे टर्मिनस – हजरत निजामुद्दीन युवा एक्सप्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
02172- हरिद्वार-लोकमान्य टिळक एसी एक्स्प्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
17 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान गाड्या
09048- हजरत निजामुद्दीन – वांद्रे टर्मिनस युवा एक्सप्रेस विशेष – 17 ऑक्टोबर
02121- लोकमान्य टिळक-लखनऊ एसी एक्स्प्रेस विशेष – 17 ऑक्टोबर
02025 – नागपूर-अमृतसर एसी एक्स्प्रेस विशेष – 17 ऑक्टोबर
09063- उधना-दानापूर स्पेशल- 17 ऑक्टोबर
09021 – वांद्रे टर्मिनस – लखनऊ विशेष – 17 ऑक्टोबर
02813- भुवनेश्वर-आनंद विहार टर्मिनल दुरंतो स्पेशल – 17 ऑक्टोबर
02494- पुणे-हजरत निजामुद्दीन एसी स्पेशल – 18 ऑक्टोबर
09022 – लखनऊ – वांद्रे टर्मिनस विशेष – 18 ऑक्टोबर
09306-कामाख्या-डॉ. आंबेडकर नगर विशेष – 18 ऑक्टोबर
09064 – दानापूर-उधना विशेष – 18 ऑक्टोबर
19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान गाड्या
02122- लखनऊ-लोकमान्य टिळक एसी एक्स्प्रेस विशेष – 19 ऑक्टोबर
02814-आनंद विहार टर्मिनल-भुवनेश्वर दुरंतो स्पेशल – 19 ऑक्टोबर
02026 – अमृतसर – नागपूर एसी एक्सप्रेस स्पेशल – 19 ऑक्टोबर
02504 – नवी दिल्ली-दिब्रूगड राजधानी विशेष – 20 ऑक्टोबर
09111- वलसाड-हरिद्वार स्पेशल – 20 ऑक्टोबर
09103- वडोदरा-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल – 21 ऑक्टोबर
02209 – भुवनेश्वर – नवी दिल्ली दुरंतो स्पेशल – 21 ऑक्टोबर
09112 – हरिद्वार-वलसाड स्पेशल – 21 ऑक्टोबर
02210 – नवी दिल्ली – भुवनेश्वर दुरंतो विशेष – 22 ऑक्टोबर
09104- वाराणसी-वडोदरा सुपरफास्ट स्पेशल – 23 ऑक्टोबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.