IRCTC : रेल्वे मंत्रालयाच्या 12,343 कोटी रुपयांच्या 6 प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी

IRCTC

IRCTC : रेल्वेचे नेटवर्क (IRCTC) संपूर्ण भारतभरात पसरले आहे. केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किफायतशीर प्रवासाशिवाय रेल्वेची वाहतूक भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सुद्धा हातभार लावते यात शंका नाही आता यात आणखी नव्या सहा प्रकल्पांचा समावेश होणार आहे. गुरुवारी 12,343 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीने रेल्वे (IRCTC) … Read more

2 रेल्वे समोरासमोर आल्या, मात्र कवच प्रणालीमुळे…; पहा व्हिडिओ

नवी दिल्ली । आज नॅशनल सेफ्टी डे आहे. यानिमित्ताने भारतीय रेल्वेकडून आज ‘कवच’ सुरक्षा सिस्टीमची यशस्वी चाचणी करण्यात आली. यासाठी रेल्वे ने 160 स्पीड च्या 2 ट्रेन समोरासमोर आणल्या. यावेळी कवच ने दुसऱ्या ट्रेनपासून 380 मीटर अंतरावर आपोआप ब्रेक दाबला. यादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव एका ट्रेनमध्ये बसले होते तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आपल्या … Read more

रेल्वे गोदामातील कामगारही e-SHRAM वर रजिस्ट्रेशन करू शकतात; कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेच्या कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, ई-श्रम पोर्टलवरील असंघटित क्षेत्रातील कामगारांची लिस्ट बदलण्यात आली आहे. आता ई-श्रम पोर्टलवर रेल्वे गोदामातील कामगारही जोडले गेले आहेत. या लिस्ट मध्ये गोदामातील कामगार हा व्यवसाय म्हणून आधीच दर्शविला आहे. नवीन बदलामध्ये, रेल्वे गोदाम कामगारांच्या सोयीसाठी, ‘गोदाम कामगार’ या व्यवसायात थोडासा बदल करण्यात आला आहे … Read more

Budget 2022: अंतर कमी करण्यासाठी ‘वंदे भारत’ सारख्या ट्रेन चालवण्याची सरकारची तयारी

Railway

नवी दिल्ली । दोन दिवसांनंतर सादर होणार्‍या सर्वसाधारण अर्थसंकल्प 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेला आणखी निधी मिळू शकतो तसेच शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी अनेक शहरांसाठी ‘वंदे भारत’ सारख्या सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली जाऊ शकते. अर्थसंकल्पात Golden Quadrilateral रूटवर ताशी 180 ते 200 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या … Read more

भारतीय रेल्वेच्या बैठकीत रेल्वे मंत्री नक्की असे काय म्हणाले की, ज्यानंतर रेल्वे बोर्डाच्या सदस्याने घेतला VRS

नवी दिल्ली । रेल्वे बोर्ड, ट्रॅक्शन आणि रोलिंग स्टॉकच्या सदस्यांना बैठकीत रेल्वे मंत्री असे काय म्हणाले की, ज्यानंतर त्यांनी VRS साठी अर्ज केला. रेल्वे बोर्डाने त्यांचा अर्ज स्वीकारून VRS दिला आहे. जरी सदस्य ट्रेक्शन आणि रोलिंग स्टॉक मार्चमध्ये रिटायर होणार होते, त्यापूर्वी त्यांना VRS घेऊन कामावरून मुक्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी … Read more

रेल्वेचा मोठा निर्णय, आता रात्रीच्या वेळी मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास किंवा ट्रेनमध्ये आवाज केल्यास होऊ शकते कारवाई

Railway

नवी दिल्ली । आता रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या झोपेचा भंग होणार नाही. तुमच्या आजूबाजूला जाणारा कोणीही मोबाईल फोनवर मोठ्याने बोलू शकणार नाही किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी केलेल्या तक्रारींवरून रेल्वे अशा लोकांवर कारवाई करणार आहे. इतकेच नाही तर रेल्वे कर्मचाऱ्यांची … Read more

कोरोनाची लस न घेतल्यास ट्रेनमध्ये प्रवेश नाही; रेल्वेचा नवा आदेश

railway

नवी दिल्ली । देशाचे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने मोठा निर्णय घेत, सोमवार, 10 जानेवारीपासून ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनाच चेन्नई लोकल ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी दिली जाईल. अस म्हंटल आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना 500 … Read more

वा रे पठ्ठ्या ! थेट रेल्वे स्थानकातच उभी केली कार

car

औरंगाबाद | रेल्वेच्या नियमाप्रमाणे कोणतेही दुचाकी किंवा चारचाकी वाहन विनापरवाना रेल्वेस्थानकात आणण्यास किंवा पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. मात्र याच नियमांची सऱ्हास पायमल्ली करून थेट रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर कार पार्किंग केल्याचा अत्यंत खेदजनक प्रकार लासुर स्टेशन येथे घडला. रेल्वे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा मानसिक, आर्थिक मनस्ताप होऊ नये किंवा रेल्वे स्टेशनवरील अधिकारी-कर्मचारी यांना काम करताना कोणतीही … Read more

Indian Railway : रेल्वे यंदा अनेक गाड्यांमध्ये लावणार स्वस्त एसी कोच, यासाठीची योजना जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय रेल्वे (Indian Railway) या आर्थिक वर्षात अनेक मेल (Mail) आणि एक्सप्रेस (Express) गाड्यांमध्ये स्वस्त भाडेसह 806 इकॉनॉमी एसी 3 टियर एसी कोच (Economy AC Coach) स्थापित करेल. रेल्वे मंत्रालय विविध कोच कारखान्यांमध्ये इकॉनॉमी एसी 3 टियर एसी कोच तयार करीत आहे. हे डबे तयार होताच ते गाड्यांमध्ये बसवले जातील. रेल्वे बोर्डाच्या … Read more

Indian Railways: कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान रेल्वेचे मोठे विधान, गाड्या पुन्हा बंद होणार का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणे लक्षात घेता राज्य सरकारांनी अनेक निर्बंधं घालण्यास सुरूवात केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू देखील करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये तर पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात असे प्रश्न निर्माण होऊ … Read more