Blinkit Zomato Trend : दूध मांगोगे तो दूध देंगे, सातबारा मांगोगे तो सातबारा देंगे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या Zomato अन blinkit या कंपन्यांची नावे असणाऱ्या होर्डिंगचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Blinkit Zomato Trend). दूध मांगोगे तो दूध देंगे, खीर मंगोगे तो खीर देंगे असे मजकूर या बॅनरवर लिहिलेले आहेत. परंतु नक्की हे प्रकरण आहे काय याबद्दल अनेकांना लक्षात येत नाही. रस्त्यावर दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे असे होर्डिंग पाहून नागरिकही कुतूहलाने पाहत आहेत.

झोमॅटो कंपनी खरे तर ब्लॅकीट कमानीची पॅरेन्ट कंपनी आहे. झोमॅटो हि देशातील सर्वात मोठी फूड डिलिव्हरी कंपनी आहे तर ब्लिंकिट हि ग्रोसरीची डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत असा होर्डिंग लावून सदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनतर तो फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला. Blinkit Zomato Trend

सातबारा मांगोगे तो सातबारा देंगे

आता झोमॅटो, ब्लिंकिंट च्या या ट्रेंडमध्ये Hello Krushi ने सुद्धा उडी घेतली आहे. सातबारा मांगोगे तो सातबारा देंगे असा आशयाचा होर्डिंगचा फोटो हॅलो कृषीच्या इंस्टाग्राम चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. हॅलो कृषी मोबाईल ऍप हे शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीची सुविधा उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले मोबाईल ऍप आहे. यासोबत शेतकऱ्यांना इथे रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज याचीही माहिती मिळते. आपला सातबारा, जमीन नकाशा डाउनलोड करता येतो. तसेच शेतकरी दुकान या सेक्शनमध्ये शेतकरी आपल्याकडील जनावरे, वाहने यांची कोणत्याही एजंटशिवाय खरेदी विक्री करू शकतो. Blinkit Zomato Trend

Click Here to Download Hello Krushi App