Zomato Platform Fee Hike : Zomato वरून जेवण ऑर्डर करणे महागले!! प्लॅटफॉर्म शुल्कात मोठी वाढ

Zomato Platform Fee Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato वरून जेवण ऑर्डर करणं आता महागले आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये २५ टक्क्यांनी वाढ (Zomato Platform Fee Hike) करत ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. एवढच नव्हे तर झोमॅटोने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवाही बंद केली आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी Zomato ने हा महत्वपूर्ण … Read more

Viral Video : जिंकलस मित्रा …! ट्रॅफिकमध्येही UPSC चा अभ्यास करताना दिसला डिलिव्हरी बॉय

Viral Video : अनेक तरुण तरुणी यूपीएससीची परीक्षा देऊन ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहत असतात. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप अभ्यास करावा लागतो. हे आपल्याला माहिती असेलच. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एक फूड डिलिव्हरी बॉय ट्राफिक लागल्या वेळेत देखील UPSC चा अभ्यास करतो आहे. हा व्हिडीओ सोशल … Read more

Zomato Pure Veg : शुद्ध शाकाहारींसाठी Zomato ची खास सुविधा; मांसाहारी ग्राहक झाले नाराज

Zomato Pure Veg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zomato Pure Veg) ऑनलाईन फूड डिलिव्हरी विश्वात झोमॅटो (Zomato) कंपनीचं चांगलं मोठ्ठ नाव आहे. त्यामुळे झोमॅटो कायम आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवनवीन सेवा आणि सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नात असते. दरम्यान, झोमॅटोने आपल्या शुद्ध शाकाहारी ग्राहकांसाठी एक अत्यंत खास सेवा सुरु केली आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी आपल्या नव्या सुविधेबाबत … Read more

पेट्रोल मिळेना म्हणून झोमॅटोचा बॉय डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी घोड्यावर स्वार; Video Viral

Zomato

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिट-अँड-रन कायद्याला विरोध दर्शवत देशभरामध्ये ट्रक चालकांचे गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ट्रक चालकांच्या या संपामुळे पेट्रोल पंप देखील बंद पडायची वेळ आली आहे. या देशभरात पेट्रोलचा तुटवडा जाणवत असल्यामुळे झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉय ने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. या बॉयने बाईकचा वापर न करता थेट घोड्यावर स्वार होऊन डिलिव्हरी … Read more

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी!! बुधवारी Ola-Uber यांसह Swiggy आणि Zomato ची सेवा राहणार बंद

Zomato And Ola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दररोज ओला-उबेर यांसह स्विगी आणि झोमॅटोची सेवा घेणाऱ्या पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच, 25 ऑक्टोंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर, स्विगी आणि झोमॅटोची सेवा बंद राहणार आहेत. कारण की, या सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक बंद पाळणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती गुरुवारी बघतोय रिक्षावाला संघटनेचे … Read more

Zomato आणि McDonald’s भरावा लागेल 1 लाख रुपयांचा दंड; नेमकं प्रकरण काय?

Zomato and McDonald's

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) आणि मॅकडोनाल्डस् (McDonald’s) यांना मांसाहारी पदार्थांची डिलिव्हरी केल्यामुळे 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका ग्राहकाला शाकाहारीऐवजी मांसाहारी पदार्थ डिलिव्हरीमध्ये दिल्यानंतर जोधपूरच्या ग्राहक न्यायालयाने या दोन्ही कंपन्यांवर कारवाई ही केली आहे. त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशाविरोधात झोमॅटो अपील करणार असल्याचे म्हटले जात आहे. 1 लाख रुपयांचा … Read more

Blinkit Zomato Trend : दूध मांगोगे तो दूध देंगे, सातबारा मांगोगे तो सातबारा देंगे

Blinkit Zomato Trend

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या Zomato अन blinkit या कंपन्यांची नावे असणाऱ्या होर्डिंगचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Blinkit Zomato Trend). दूध मांगोगे तो दूध देंगे, खीर मंगोगे तो खीर देंगे असे मजकूर या बॅनरवर लिहिलेले आहेत. परंतु नक्की हे प्रकरण आहे काय याबद्दल अनेकांना लक्षात येत नाही. रस्त्यावर दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे … Read more

Zomato Share : गेल्या पाच दिवसात ‘या’ शेअर्सने घेतली 26% उडी !!! तज्ज्ञांचे काय मत आहे ते पहा

Zomato Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zomato Share : सोमवारी फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या Zomato च्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. आज हे शेअर्स 14.50 टक्क्यांनी म्हणजेच 9 रुपयांनी वाढून 71.05 च्या पातळीवर बंद झाले. गेले काही दिवस यामध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. मात्र या शेअर्समध्ये काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. गेल्या 5 सत्रांमध्ये NSE वर … Read more

Zomato Share : आतापर्यंतच्या उच्चांकावरून 65% घसरण्याचे कारण काय? गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला

Zomato Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zomato Share शुक्रवारी NSE वर 57.65 रुपयांवर पोहोचले. झोमॅटोच्या शेअर्सची हि नीचांकी पातळी समजली जात आहे. Zomato चा शेअर आज एक दिवस आधीच्या तुलनेत 1.85 रुपयांनी कमी होऊन उघडला आणि नंतर 57.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. नोव्हेंबर 2021 मध्ये 169 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर झोमॅटोचा स्टॉक गेल्या 4-5 महिन्यांत 65 टक्क्यांनी घसरला … Read more

फूड डिलिव्हरी अ‍ॅप Zomato, Swiggy तांत्रिक अडचणींमुळे डाउन; ग्राहक झाले नाराज

नवी दिल्ली । Zomato आणि Swiggy हे फूड ऑर्डरिंग अ‍ॅप्स बुधवारी दुपारी बंद झाले. दुपारच्या जेवणाच्या वेळी ऑर्डरची संख्या वाढते त्याच वेळी ग्राहकांना दोन्ही अ‍ॅपमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. सोशल मीडियावर अनेक यूझर्स अशा तक्रारी करत आहेत. एका यूझरने लिहिले आहे की,” त्यांना ऑर्डर करता येत नाही. तसेच, ऑर्डर ट्रॅक करता येत नसल्याच्या … Read more